TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५३ हजार १३९ तर ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२७

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोना ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ४२७ पर्यत खाली आली आहे. त्यांपैकी ५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५३ हजार १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. जिल्ह्यात आज ३४ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची मा‍हिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्ह्यात आज रोजी एकूण ४२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी १४६ इतकी आहे. यातील ३४ रुग्ण आयसीयुमध्ये असून ७३ रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर २८१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर २.३८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५२ हजार ९७३ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले असून पैकी ५४ हजार ८७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या अवघे ८७ अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात २२७ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर ६२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ९६९७ बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३१० तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०१७ व इतर असे एकूण १२८५४ बेड असून त्यापैकी २०१९ ऑक्सिजनयुक्त तर ३२२ आयसीयु बेड आहेत. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-१९ चे नोडल अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय पॉझिटिव्ह, बरे झालेले, मृत्यु व सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती

READ ALSO

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

जळगाव शहरात आतापर्यंत १२६४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १२२१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर २७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या १५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

जळगाव ग्रामीणमध्ये आतापर्यंत २५७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २४८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ६ रुग्ण उपचार घेत आहेत.

भुसावळ तालुक्यात आतापर्यंत ४२६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ७८ रुग्ण उपचार घेत आहेत.

अमळनेर तालुक्यात आतापर्यंत ४४९१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

चोपडा तालुक्यात आतापर्यंत ४४३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या १४ रुग्ण उपचार घेत आहेत.

पाचोरा तालुक्यात आतापर्यंत १९७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १८८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ११ रुग्ण उपचार घेत आहेत.

भडगाव तालुक्यात आतापर्यंत १९२० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १८६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ४४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ७ रुग्ण उपचार घेत आहेत.

धरणगाव तालुक्यात आतापर्यंत २२०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

यावल तालुक्यात आतापर्यंत १८३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १७६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ३ रुग्ण उपचार घेत आहेत.

एरंडोल तालुक्यात आतापर्यंत २८०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २७४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ४८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ९ रुग्ण उपचार घेत आहेत.

जामनेर तालुक्यात आतापर्यंत ४२०९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४१२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या १५ रुग्ण उपचार घेत आहेत.

रावेर तालुक्यात आतापर्यंत २२६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २१४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या १६ रुग्ण उपचार घेत आहेत.

पारोळा तालुक्यात आतापर्यंत २५३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी २५०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत ३६१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ३५१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या २५ रुग्ण उपचार घेत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात आतापर्यंत १७९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी १७३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या २४ रुग्ण उपचार घेत आहेत.

बोदवड तालुक्यात आतापर्यंत ८५३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून सध्या ४ रुग्ण उपचार घेत आहेत. इतर जिल्ह्यातील आतापर्यंत ४६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून पैकी ४५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२ रुग्ण उपचार घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
गुन्हे

नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 19, 2025
जळगाव

कौटुंबिक स्नेहसंमेलनाने महावितरण कर्मचाऱ्यांना मिळाली नवी ऊर्जा

December 18, 2025
Next Post

प्लास्टिक दाण्यांची कंपनी टाकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. अर्जूनदादा भंगाळे रुग्णांसाठी देवदूतच…!

May 25, 2023

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

September 29, 2020

दुध संघाचे विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर निलंबित !

October 12, 2022

मानसिक शांतीच्या शोधात सोशल मीडियावर ओळख ; समुपदेशकाने केला महिलेवर अत्याचार !

July 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group