TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात तीन ठिकाणी अवैध सावकारीबाबत छापेमारी, महत्वाची कागदपत्रे ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सहकार विभागाच्या तीन पथकांनी आज जळगाव व कासोदा (ता.एरंडोल) येथे सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान अवैधरित्या सावकारी करणाऱ्या तीन जणांच्या घरी व दुकानांवर छापे टाकून कारवाई केली आहे. अवैधरित्या सावकारी बाबत अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारी विरोधात अनेक तक्रारी सहकार जिल्हा विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी तीन पथके नियुक्त केली. त्यात सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक व छापा पथकप्रमुख के.पी.पाटील (एरंडोल), जी.एच. पाटील (अमळनेर) आणि विलास गावडे (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली ही पथके नियुक्त करण्यात आली. जळगाव व कासोदा येथे तीन जण अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांच्या दुकानाची व घराची तपासणीसाठी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान छापे टाकण्यात आले. त्यात सपना शैलेश बियाणी, शैलेश श्रीराम बियाणी, श्रीराम गणपत बियाणी यांच्या जळगाव व कासोदा येथील दुकाने व घरांवर छापे टाकले. त्यात ते अवैधरित्या सावकारी करताना आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून सावकारी व्यवहाराची अनेक कागदपत्रे, फाईल जप्त करण्यात आल्या. न. जळगाव येथील छाप्यात विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली आय.बी. तडवी, चेतन राणे, नीलेश घाटोळ, संगीता गायकवाड यांचा सहभाग होता. यामुळे अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ६३ कोरोनाबाधित, ३५ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवरीने दिला नवरदेवाला चोप ; अशा मागण्या केल्यास तर याद राख म्हणत दिला चपलेचा मार

December 19, 2021

श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांसाठी मांगलिक वधू- वर परिचय पत्रिकेची सुविधा !

March 2, 2023

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी उघडणार लोकलचे दरवाजे; वडेट्टीवारांची घोषणा

December 24, 2020

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group