TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा थाटात

अध्यक्ष वीरेंद्र छाजेड, सचिव प्रणव मेहता यांनी स्वीकारला पदभार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रोटरी क्लब जळगाव ईस्टचा पदग्रहण सोहळा बुधवारी दुपारी गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये मोठ्या थाटात झाला. मावळते अध्यक्ष भावेश शहा यांनी नूतन अध्यक्ष वीरेंद्र छाजेड यांना, तर मावळते सचिव हितेश्‍वर मोतीरामाणी यांनी नूतन सचिव प्रणव मेहता यांना पदभार सोपवला. या क्लबचे २५ व्या वर्षात पदार्पण होत आहे. या सिल्व्हर ज्युबलीनिमित्त लोगोचे अनावरण करीत व केक कापून विशेष उत्सव साजरा करण्यात आला.

हा पदग्रहण सोहळा पीडीजी महेश मोकालकर व विष्णू भंगाळे यांच्या मुख्य उपस्थितीत झाला. मावळत्या पदाधिकार्‍यांनी नूतन पदाधिकार्‍यांकडे पदभार सोपविताना त्यांना कॉलर, पीन आणि चार्टर प्रदान केले. मावळते अध्यक्ष भावेश शहा आणि मावळते सचिव हितेश्‍वर मोतीरामाणी यांनी त्यांच्या कार्यकाळातील वर्षभरामधील कामाकाजाचा अहवाल सादर केला.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

समाजोपयोगी कार्य एकजुटीने यशस्वी करा

वीरेंद्र छाजेड यांनी क्लबच्या या अगोदरच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या कार्यकाळातील आगामी वर्षात राबविण्यात येणार्‍या सेवाभावी विविध उपक्रमांची माहिती दिली. वर्षभरात भव्य वृक्षारोपण, मेगाआरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या गरजूंना किराणा किट वाटप, जलसंधारण, पर्यावरण विषयक अनेक उपक्रम आदी राबविण्यात येणार असल्याचेही छाजेड यांनी सांगितले. तर ‘साथी हाथ बढाना’ या घोषवाक्यानुसार सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने समाजोपयोगी कार्यात सहभागी होऊन ते यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रणव मेहता यांनी देखील आगामी वर्षातील कार्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. हा क्लब आता केवळ इन्स्टिट्यूट सारखा मर्यादित राहिला नसून आता त्याचे स्वरुपात एका विद्यापीठासारखे झाले आहे, असे मत माजी अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील यांनी व्यक्त केले.

२५ वर्षांच्या प्रवासाला सॅल्यूट

या क्लबचे २५ व्या वर्षात पदार्पण होत असल्याने क्लबच्या आतापर्यंतच्या प्रवासाला आणि पदाधिकार्‍यांच्या यशस्वी कार्याला, त्यांच्या योगदानाला सॅल्यूट असल्याचे मत पीडीजी महेश मोकालकर यांनी व्यक्त केले. रोटरीत सत्कर्माचे दर्शन होते. मनापासून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे कामकाजात पारदर्शकता येते. त्यामुळे आपली रोटरीपासून रोटेरियनकडे वाटचाल होते. दुसर्‍यांसाठी चांगला विचार कराल, तर आपलेही चांगले होईल. रोटरीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन योगदान द्या, असे आवाहनही मोकालकर यांनी केले. विष्णू भंगाळे यांनी डी.जी.रमेश मेहर यांच्या संदेशाचे वाचन केले.

इंट्राक्ट क्लबचा शुभारंभ

रोटरी क्लब जळगाव ईस्ट अंतर्गत इंट्राक्ट क्लबचा शुभारंभ झाला. या क्लबच्या अध्यक्षपदाचे सूत्र दिव्य छाजेड व सचिव पदाचे सूत्र धुव्र अग्रवाल यांनी स्वीकारले. प्रारंभी सुहानी छाजेड या बालिकेने गणेश वंदना आणि प्रियंका छाजेड व प्रणाली साखला यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन ममता कांकरिया यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.जगमोहन छाबडा यांनी करुन दिला. आभार संग्रामसिंग सूर्यवंशी यांनी मानले.

यावेळी लक्ष्मीकांत मणियार, डॉ.गोविंद मंत्री, संगीता पाटील, डॉ.विवेक वडजीकर, हनुमानमल छाजेड, गौरादेवी छाजेड, नवरतन चोरडिया, सुरेंद्र छाजेड, रवींद्र छाजेड, उमंग मेहता, स्वप्निल जाखेटे, नितीन इंगळे, संदीप असोदेकर, संदीप शर्मा, संजय गांधी, वर्धमान भंडारी, नीरज अग्रवाल, रजनीश लाहोटी, अभय कांकरिया, बाबूशेठ श्रीश्रीमाळ, प्रखर मेहता, अभय कांकरिया, अभय कांकरिया, डॉ.राहुल भंसाळी, डॉ.अमेय कोतकर, राजेश साखला, सुनील शहा, पूजा अग्रवाल, डॉ.मयुरी पवार, रुपाली शहा, मोनिका मेहता, नूतन कक्कड, नेहा संचेती आदी उपस्थित होतेे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

उडाण फाऊंडेशन, इनरव्हील क्लबतर्फे कुपोषित, दिव्यांग बालकांना सकस आहाराचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026

शेतकरी हितासाठी गायरान बचाव मंचच्या मुकमोर्चास भाजपचा जाहीर पाठिंबा

December 7, 2021

निर्माता करण जोहरला एनसीबीचे समन्स; २०१९ मधील कथित ड्रग्स पार्टी भोवणार?

December 18, 2020

भुसावळ दौऱ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना खडसावले

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group