TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अॅडल्ट चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र रेकार्ड ; केला ‘हा’ खुलासा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in मनोरंजन, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) येथील अॅक्ट्रेस मॉडल जॅसमीन सेंट क्लेयरने आता अॅडल्ट चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडली आहे. आपला अनुभव शेअर करताना तिने सांगितलं की, अॅडल्ट चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान जॅसमीनने एका दिवसात ३०० पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवून विचित्र रेकॉर्ड केला होता. नुकतच तिने एक पॉडकास्टमध्ये आपल्या या विचित्र रेकॉर्डचा खुलासा केला.

 

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

जॅसमीनने एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ३०० पुरुषांसह संबंध ठेवण्याचा रेकॉर्ड केला होता. ती ९० आणि २००० च्या दशकातदरम्यान अॅडल्ट चित्रपट क्षेत्रात सक्रीय होती. यादरम्यान तिने अनेक चित्रपटात काम केलं होतं. जॅसमीन याबाबत म्हणाली की, तिला आपल्या कामाबाबत काही वाईट वाटत नाही. आणि लाजही वाटत नाही. ती याला विचित्र असा रेकॉर्ड मानत नाही. तो तिच्यासाठी एक व्यग्र दिवस होता इतकच… तिने सतत १० तास आपलं काम केलं आणि मग घरी परतली. जॅसमीनने आपलं जुनं प्रोफेशन सोडून दिलं असून नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता ती प्रोफेशनल रेस्लिंगमध्ये करिअर करीत आहे.

 

रेस्लिंगची पद्धत शिकण्यासाठी तिने याची ट्रेनिंगदेखील घेतली आहे. ती एक्स्ट्रीम चॅम्पियनशीप रेस्लिंगमध्ये दिसली असून आणि अनेक चित्रपटातही काम केलं आहे. पुढे ती म्हणते की, लहानपणापासून तिला रेस्लिंगमध्ये आवड होती. तिने बॅड अॅपल्स आणि डॉर्म डेज २ सारख्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र ती पुन्हा अॅडल्ट चित्रपट क्षेत्रात जाऊ इच्छित नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
Next Post

मद्याच्या किमतींचे फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांना ८७३ कोटी रुपयांचा दंड ; सीसीआयने केली कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

October 15, 2022

हेलिकॉप्टरला अपघात ; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू !

December 8, 2021

देशभरात २४ तासांत २६ हजार ३८२ नवे करोनाबाधित, तर ३८७ रुग्णांचा मृत्यू

December 16, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2025

March 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group