TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेगासस प्रकरण : भारत-इस्रायल शस्त्रास्त्र कराराचा एक भाग

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस स्पायवेअर (Pegasus spyware) हे भारत-इस्रायल शस्त्रास्त्र करारातील एक भाग असल्याचा गौप्यस्फोट द न्यू यॉर्क टाइम्सने केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इस्रायलने डिफेंड डील अंतर्गत भारताला गुप्तचर सॉफ्टवेअर पेगॅसस विकल्याची माहिती समोर आली आहे.

‘द वायर मराठीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आजच्या न्यू यॉर्क टाइम्सच्या वृत्तात पेगासस स्पायवेअरच्या निमित्ताने इस्रायलचे अनेक देशांशी असलेले राजनयिक संबंध कसे तणावाचे झाले होते. अमेरिकेच्या एफबीआयने पेगासस स्पायवेअर कसे मिळवले याचाही खुलासा केला आहे. एनएसओने पेगासस स्पायवेअर पोलंड, भारत व हंगेरी या देशांना पुरवले होते, या तीन देशात समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींवर सरकारकडून पाळत ठेवली जात होती, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इस्रायलकडून जागतिक राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता व नफ्याच्या उद्देशाने एनएसओने पेगासस सारखे अत्यंत शक्तीशाली स्पायवेअर तयार करण्याचा फायदा कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्यांनी घेतला. इस्रायल सरकारने एनएसओच्या दमनकारी बाजूंकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे स्पायवेअर मानवाधिकाराची गळचेपी होत असलेल्या पोलंड, भारत, हंगेरी देशांना सहज विकले गेले असे या वृत्तात म्हटले आहे.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

हिंदू राष्ट्रवादाच्या जोरावर पुन्हा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी जुलै २०१७मध्ये इस्रायल दौरा केला. इस्रायलचा दौरा करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. मोदींचा इस्रायल दौरा अत्यंत काटेकोर व सुनियोजितपणे आखण्यात आला होता. इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान नेत्यान्याहू मोदींसोबत एका समुद्र किनारी अनवाणीही चालत गेले होते. असे प्रकार दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ झाल्याचे द्योतक सांगणारे होते. या दौऱ्यात भारत-इस्रायल दरम्यान संरक्षण, लष्करी सामग्री खरेदीचे सुमारे २ अब्ज डॉलरचे करारही झाले होते. या करारात पेगासस स्पायवेअर व क्षेपणास्त्र खरेदीही होती, असे न्यू यॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. पण या खरेदीची विस्तृत माहिती न्यू यॉर्क टाइम्सने उघडकीस आणलेली नाही. मात्र भारत-इस्रायल मैत्रीचे उदाहरण म्हणून मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर नेत्यान्याहू यांनी महिन्याभरात भारताचा दौरा केला होता. या घटनेकडे न्यू यॉर्क टाइम्सने लक्ष वेधले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Pegasus

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २६८ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जोयआलुल्कासद्वारे बोरिवलीमध्ये नव्या शोरुमचा आरंभ

October 15, 2022

भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आनंद नाथभाऊंना पण झाला असेल : ना. गुलाबराव पाटील

May 27, 2021

भुसावळच्या डॉ. नि. तु. पाटील यांच्या लढ्याला आता केंद्राचीही साथ !

May 18, 2021

खा. रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने वांजोळा चौकात होणार अंडरपास !

January 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group