TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील नियोजित उद्यानाला राष्ट्रसंत गाडगेबाबांचे नाव देण्यात यावे ; समाज बांधवांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 17, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील ओपन जागेत नियोजित उद्यानाला स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांचे तैलचित्र असलेले स्मारक बांधून त्यांचे नाव सदर उद्यानास द्यावे, अशी मागणी परीट धोबी समाजाच्या वतीने नगरपालिकेचे संजय मिसर यांच्याकडे निवेदन देत नुकतीच करण्यात आलीय.

शहरात सर्वच राष्ट्रसंतांचे तैलचित्राचे स्मारक बांधून सुशोभित केले गेले आहेत.मात्र, संत गाडगेबाबा यांचे कोणतेही सुशोभित स्मारक बनविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील ओपन जागेत नियोजित उद्यानाला स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांचे तैलचित्र असलेले स्मारक बांधून त्यांचे नाव सदर उद्यानास द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देतेवेळी जेष्ठ समाजसेवक भिका महाले, हिरामण जाधव, प्रकाश वामन जाधव, समाज अध्यक्ष अशोक जाधव, गणेश सुभाष जाधव, छोटू जाधव, गणेश जाधव, प्रकाश जाधव, कन्हैया रायपूरकर, विनोद जाधव, राजू सूर्यवंशी, नितीन जाधव, शंकर जाधव, संजय सूर्यवंशी, विजय शिंदे, विक्की जाधव, कन्हैया नेरकर यांच्यासह आदी समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
Next Post

मोठी बातमी : आठ दिवसापासून एकनाथराव खडसे नॉट रिचेबल ; जळगावात प्रचंड खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणाबाईंना मरणोत्तर भारतरत्न मिळावा : जगदीश देवपूरकर !

August 24, 2023

धरणगाव तालुक्यात आज आढळले ३९ कोरोनाबाधित !

April 12, 2021

धक्कादायक : विजेचा शॉक घेऊन विवाहितेची आत्महत्या ; पहूर पोलिसात सासरच्या तिघांविरोधात गुन्हा !

July 15, 2022

खळबळजनक : जळगावात बापाने केला मुलाचा खून !

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group