TheClearNews.Com
Sunday, June 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेहरुण परिसर स्मशानभूमीतील चबुतरा, गणेश घाट चकाचक !

‘महापौर मित्र’च्या तक्रारीचे ‘महापौर सेवा कक्ष’च्या तत्परतेतून तत्काळ निवारण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘महापौर मित्र’च्या तक्रारीचे ‘महापौर सेवा कक्ष’च्या तत्परतेतून मेहरुण परिसर स्मशानभूमीतील चबुतरा, गणेश घाट परिसर संपूर्णपणे चकाचक करण्यात आला आहे.

दरवर्षीप्रमाणे पितृ पंधरवडा यंदा नुकताच संपन्न झाला. या काळात पूर्वजांसह आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे शुभाशीर्वाद अर्थात कृपादृष्टी परिवारावर कायम राहावी, या उद्देशातून प्रत्येकजण आपापल्या घरी पूजा-विधी करून त्यांच्याप्रती अर्पित करण्यात येणारा नैवेद्य स्मशानभूमीतील चौथर्‍यावर काकस्पर्शासाठी ठेवतो. यामुळे या काळात चौथरा परिसरात काहीशी अस्वच्छता निर्माण होते. तसाच काहीसा प्रकार मेहरुण स्मशानभूमीतील चौथरा परिसरात झाला होता. यासंदर्भात ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘महापौर मित्र’कडून व्हॉटस्अ‍ॅपद्वारे ‘महापौर सेवा कक्ष’कडे तक्रार (क्र. २४२३) नोंदविण्यात आली होती. संबंधित तक्रार निवारणासाठी या कक्षातील प्रतिनिधीने तत्काळ महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यावर महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी सतीश करोसिया यांनीही तत्परतेने संबंधित स्थळाची पाहणी करून सफाई कर्मचार्‍यांच्या माध्यमातून चौथर्‍याची स्वच्छता, तसेच पडलेल्या कचर्‍याची त्वरेने विल्हेवाट लावत चौथरा परिसर संपूर्णपणे चकाचक केला. तसेच मेहरुण तलावाकाठच्या गणेश घाटावरही सर्वपित्री अमावास्येनिमित्ताने पूजा-विधीसह तर्पण अर्पण करून दीपप्रज्वलित केले जातात. त्यामुळे निर्माण झालेली घाणही महापालिका आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छ केली.

READ ALSO

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिकसह गल्लीबोळांतील मंदिरे, धार्मिक स्थळे प्रशासन तसेच परिसरातील रहिवाशांना आवाहन की, आपण दर्शनासाठी मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाताना परिसरात अस्वच्छता असल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्क साधा. या कक्षाद्वारे जळगाव शहर महानगरपालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत सफाई कर्मचार्‍यांकडून संबंधित परिसर तत्परतेने स्वच्छ केला जाऊन मंदिरे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जाण्यास मदत होईल.

आपण सविस्तर संवाद करण्याकरिता/माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. ९५ ९० २९६ २६९ यावर सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी २:३० ते सायं. ५ या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून आपली समस्या/तक्रार नोंदवावी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
जळगाव

खा. श्रीकांत शिंदे व खा. मिलिंद देवरा यांची जैन हिल्सला भेट

June 6, 2026
गुन्हे

चाळीसगावात बेकरी कामगारावर कोयत्याने हल्ला

June 6, 2026
गुन्हे

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026
जळगाव

जनतेच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते ना. गुलाबराव पाटील

June 5, 2026
गुन्हे

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

June 5, 2026
Next Post

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, आरोपीला बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अदानींच्या कंपनीतील 20 हजार कोटी कोणाचे? माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही?; राहुल गांधी यांचा थेट मोदींना सवाल !

March 25, 2023

इदगाहमध्ये वृक्षारोपण, १०० झाडे जगवणार : फारूक शेख

May 15, 2021

मोठी बातमी : संजय राऊतांनी पाठविली नारायण राणेंना कायदेशीर मानहानीची नोटीस !

February 3, 2023

कासोदा येथे ५० नागरिकांची अँटीजन टेस्ट !

May 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group