TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमरनाथ हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांचा छापा

पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
February 1, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या पथकाने छापा टाकल्यावर प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. काशिनाथ चौकानजीक असलेल्या हॉटेल अमरनाथ येथे सदर छापा टाकण्यात आला.

जळगाव शहरातील जळगाव – औरंगाबाद रोडवरील अमरनाथ लॉजीगचे मालक लॉजमध्ये पुरुषांना काही महिला उपलब्ध करुन वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली. आज सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या कारवाईत सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन सहा. पोलीस अधीक्षक अशिद नामदेव कांबळे (भापोसे), पो.नि.प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. राहुल रगडे, मपोकॉ आशा पांचाळ, एसडीपीओ कार्यालयातील पोलिसउपनिरीक्षक सुनिल पाटील, हे.कॉ.किरण धमके यांच्यासह इतर कर्मचारी वर्गाने या कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत दोन महिला व दोन पुरुष आढळून आले आहेत. यातील राजेश मिठाराम ठोंबरे रा.सोपानदेव नगर, जुना खेडी रोड व विकास रमेश सोनवणे रामेश्वर कॉलनी या दोघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रत्येकी हजार रुपये घेऊन या लॉजमधे रुम उपलब्ध करुन दिली जात होती. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक चौधरी व राजेंद्र कांडेकर पुढील तपास करत आहेत.

READ ALSO

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
Next Post

आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा : १६ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू !

June 19, 2023

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020

धरणगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत सल्लागार समितीचे स्टेशन मास्टर यांना निवेदन !

September 1, 2022

जागतिक एड्स दिन पंधरवडा : धरणगाव येथे जनजागृती व तपासणी अभियान संपन्न

December 10, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group