TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळेची फी भरलेली नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल रोखला ; शिक्षण विभागाकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सन २०२० यावर्षी इयत्ता पाच ते ९वी पर्यत ऑनलाईन शिक्षण सुरु होते. यावर्षी विद्यार्थ्यांचा निकाल ऑफलाईन की ऑनलाईन द्यावा याविषयी शिक्षण विभागाच्या कोणत्याही स्पष्ट सूचना नसताना जळगावातील एका विद्यालयाने निकाल जाहीर केला असून या निकालाबाबत शिक्षण विभागही संभ्रमात पडले आहे. शिक्षण विभाग मोठा की संस्था याविषयी वादाला तोंड फुटले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी फी भरलेली नसल्याने त्यांचे निकाल रोखण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार शानबाग विद्यालयात उघडकीस आला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

कोरोनाच्या कठीण काळात जिल्ह्यात शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ ते ९ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुरु होते. मात्र, शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शिक्षणसंस्थांची मुजोरी वाढल्याचा प्रकारही वर्षभरात अजूनमधून घडले आहेत.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणात सरले असून या शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर करुन काही विद्यार्थ्यांना निकालपत्रही वाटप करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे. त्यांचे निकाल रोखण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात तक्रार रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरुन तक्रार केली आहे. मात्र, शिक्षण विभागाने संस्थाचालकांना समज देण्याऐवजी या प्रकाराकडे कानाडोळा केला आहे.दरम्यान, या प्रकाराविषयी शानबाग विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक टेंमरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कोरोना काळात सक्तीने फी वसुली करु नये – सतीश चौधरी

कोरोना काळात सक्तीने फी वसुली करु नये, अशा सूचना शाळांना दिलेल्या आहे. फी साठी निकाल रोखणाऱ्या शाळांविषयी लेखी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे जळगाव जि.प. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी सागितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी ; हायकोर्टात याचिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलला श्री संत सावता माळी युवक संघा तर्फे फुले दाम्पत्याची मूर्ती भेट

December 8, 2020

अमळनेर लायन्स क्लबचा रविवारी पदग्रहण समारंभ 

June 25, 2022

असभ्य वर्तन भोवले : रावेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी निलंबित !

December 7, 2020

जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते : सचिन सावंत

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group