TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डोक्यात धारदार हत्याराने वार, बापानेच केला मुलाचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) वडिलांनी रात्री बाजीवर झोपलेल्या २५ वर्षीय मुलाला डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. आकाश राजू उफाड असे मयताचे नाव आहे. दरम्यान, दररोज दारू पिऊन सतत शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशा घटनांनी त्रस्त झाल्यामुळे बापाने मुलाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. छावणी पोलिसांनी तपास करून आरोपी वडील राजू शेणफड उफाड यास अटक केलीय.

पडेगाव परिसरात राजू उफाड हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. राजूचा मोठा मुलगा मजुरी करतो, तर लहान मुलगा आकाश हा काहीच कामधंदा करत नसून, दारूच्या आहारी गेलेला होता. त्यामुळे आकाश घरी येताना दररोज दारू पिऊन वाद घालायचा. वडिलांना शिवीगाळ करणे आणि मारहाण देखील करायचा. गुरुवारी महालक्ष्मीनिमित्त राजू उफाड याची पत्नी मोठा मुलगा हे मुलीच्या घरी गेले होते. घरी राज आणि लहान मुलगा आकाश दोघेच होते.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

गुरुवारी रात्री पुन्हा आकाश दारू पिऊन आला आणि त्याने वडिलांसोबत वाद घातला. दररोजचा त्रास राजूला असहा झाल्याने रात्री आकाश घरात समोरच्या रूममध्ये बाजीवर असताना धारदार शस्त्राने राजूने आकाशवर वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सकाळी यांना राजूने पोलिसांना दिली. मात्र, त्याने हा खून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळावरील बाहेरून कुणी येऊन केल्यासारखी नव्हती. यामुळे पोलिसांना राजूवर संशय आला. यानंतर राजूला विश्वासात घेतल्यानंतर त्याने आकाशच्या दररोजच्या त्रासाला कंटाळून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

चोपड्यात गणरायाला भक्तीभावाने निरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : अकोला एटीएसने जळगावातून एकाला घेतले ताब्यात !

September 22, 2022

पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या राय-बच्चनला बजावले समन्स

December 20, 2021

खळबळजनक : सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरिक्षक एसीबीच्या जाळ्यात !

November 1, 2022

काँग्रेस नेते राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

May 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group