TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात गणरायाला भक्तीभावाने निरोप !

रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि शारदा मॅथ क्लासेसकडून नाश्ता व पाणी बॉटलचे वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त साद घालत जड अंत:करणाने लाखो गणेशक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नुकताच निरोप दिला. यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि शारदा मॅथ क्लासेसकडून नाश्ता व पाणी बॉटलचे वितरण केले.

महाराष्ट्रात सुरू झालेला श्री गणेशोत्सव आता अवघ्या जगाचा झाला आहे. गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे उत्साहाला उधाण आणि तसंच बाप्पाला निरोपही तेवढ्याच जोशात दिला जातो. या जोशात रंगाचा भंग होऊ नये म्हणून पोलीस, होमगार्ड आणि सोबत एसआरपी व इतर सर्व बंधू-भगिनींचा खडा पहारा साऱ्या चोपडा शहरात असतो.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

स्वतःच्या गरजा, दुखणं खूपणं, घरचा गणपती सारे बाजूला सारून सदरक्षणाय खलनिग्रणायसाठी कर्तव्य बजावणारे हेच सारे बांधव सामान्य जनतेसाठी खरे विघ्नहर्ता असतात. त्यांच्या कर्तव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि शारदा मॅथ क्लासेस परिवार, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 500 पॅकेट शिरा आणि पोहेचा स्वादिष्ट नाश्ता व सोबत पाण्याच्या बॉटलचे वितरण करण्यात आले.

शारदा मॅथ क्लासेस परिवाराच्या विद्यार्थ्यांनी सर्व पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली. यात विद्यार्थिनींचा सहभाग हा उत्स्फूर्त व लाक्षणीय होता. यावेळी चोपडा विभागाचे उपअधीक्षक कृषिकेश रावले आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय के.के. पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. चोपडा रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

टोळीने गुन्हे करणारे चाळीसगावातील चार गुन्हेगार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात धाडसी चोरी ; ६५ हजाराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 6, 2022

आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

July 5, 2025

“आता विष पिणार नाही तर पाजणार” ; उदयनराजेंनी भूमिका बदलली

March 11, 2021

विधानसभा निवडणुकीच्या एका जागेवर चिराग पासवान आनंदी !

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group