TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक ; देवकरांची आश्वासक वाटचाल…!

वाचा ज्येष्ठ पत्रकारसुरेश उज्जैनवाल यांचा विशेष लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (सुरेश उज्जैनवाल) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील नवंनिर्वाचित संचालक मंडळ व विशेषतः बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी अल्पावधीत केलेल्या आपल्या कामगिरीचा आशादायी परिणाम थकीत कर्ज वसुलीतून शेतकरी सभासदांना प्रत्ययास येत आहे.

थकीत कर्ज वसुली संदर्भात संबंधित कर्जदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांसह विविध कार्यकारी सोसायटीच्या गट सचिवांचा उत्साह वाढविणारा आहे. कोणताही गाजावाजा न करता सुरू असलेली ही मोहीम बँकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवश्यक आहे. बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर श्री देवकर यांनी बँकेला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, म्हणून कामकाजाचा परिणामकारक अजेंडाच तयार करून त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी सुरू केली आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

साधारणपणे सुमारे एक हजार कोटींची थकबाकी असून ती वसूल करण्याचे आव्हानही तेवढेच मोठे आहे. तथापि केवळ आव्हानाचे रडगाणे गात बसण्यापेक्षा उपायांवर लक्ष केंद्रित केल्याने अल्पावधीतच सुमारे 55 कोटींची थकबाकी वसूल करता आलेली आहे. मार्च 2022 अखेर 500 कोटीचे टार्गेट श्री देवकर यांनी निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही वसुलीची मोहीम प्रभावी व परिणामकारक व्हावी, म्हणून बँकेच्या मुख्यालयात तालुकानिहाय बैठका घेतल्या जात आहे, स्वतः श्री देवकर या बैठकीना मार्गदर्शन करून रोजच्या रोज आढावा घेत आहेत. त्यासाठी सम्पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे, विशेष म्हणजे स्वतः अध्यक्षही थकबाकीदारांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांची दखल थकबाकीदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा मृदु स्वभाव व प्रत्येकाबद्दल असलेली सन्मान तसेच आपुलकीची भावना देखील या मोहिमेसाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सहकारी अथवा सार्वजनिक संस्थात्मक कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि शेतकरी समाजाशी असलेले विश्वासाचे नाते ही देखील त्यांची जमेची मोठी बाजू आहे.

व्याज विरहित वसुली…

ज्या शेतकरी सभासदांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांकडून मुद्दल रकमेचीच वसुली गट सचिवांनी करावी, असे निर्देशही बँकेने दिले आहेत, ही बाब देखील शेतकऱ्यांना दिलासादायक वाटत आहे. त्यामुळे पीक कर्ज वसुलीचे यंदा प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे बँकेची मोठी थकबाकी आहे, ती तर वसूल झालीच पाहिजे, पण त्या बरोबर हे कारखाने बंद पडू नयेत, अशी भूमिका श्री देवकर यांची आहे. त्यासाठी पर्यायी मार्गही शोधण्याचे प्रयत्न बँकेने सुरू केले आहेत. वर्तमान स्थितीत ज्या पद्धतीने व सर्वांना सोबत घेऊन ज्या विचाराने जिल्हा बँक वाटचाल करीत आहे, ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायी म्हणता येईल…

सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार, जळगाव

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

जळगाव उत्तर महाराष्ट्र संघटकपदी मोहन शुक्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

न्यायालयातील अधिकारी मित्र ३२ वर्षानंतर एकत्र ; श्री क्षेत्र पद्मालय येथे गेट-टुगेदर व स्नेहमेळाव्याचे आयोजन !

December 18, 2022

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021

माहेरून ५ लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

June 3, 2026

संतापजनक : महिलेवर चौघांचा सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

October 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group