TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रग्ज लपवण्यासाठी तरुणीकडून सॅनिटरी पॅड्सचा वापर : एनसीबीची माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in गुन्हे, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांनी ड्रग्ज नेमके कुठे लपवले होते, याबाबत धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. आरोपी नुपूर सारिक हिने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, अशी माहिती एनसीबीने दिली आहे.

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या समुद्रात कार्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं होतं. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते. तसेच या क्रूझमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगी आर्यनसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश होता. या प्रकरणातील एका आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

आरोपी तरुणीने सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून ड्रग्स आणले होते, असं एनसीबी अधिकाऱ्यांना तपासादरम्यान आढळलं आहे. तसेच अरबाज मर्चंटच्या बुटातून ड्रग्ज जप्त करण्यात आले. तर आर्यनव्यतिरिक्त इतरांनी लेन्स कव्हर, अंडरवेअरमध्ये ड्रग्स लपवले होते. तर मुलींनी सॅनिटरी पॅड्स, पर्सचे हँडल यात ड्रग्स लपवून ठेवले होते, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर सारिकाने सॅनिटरी नॅपकीनमध्ये ड्र्ग्स लपवले होते.

नुपूर सारिका ही दिल्लीत फॅशन डिझायनिंगचे काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, नुपूरला मोहकने ड्रग्ज दिले होते, जे तिने फार हुशारीने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते. तसेच मोहक जसवाल या तरुणीने मुंबईतून एका स्थानिक व्यक्तीकडून ड्रग्स खरेदी केले होते. त्यानंतर तिने नुपूरला ते सॅनिटरी पॅड्समध्ये लपवण्यासाठी सांगितले होते. ‘पार्टीत तू मला हे दे,’ असे तिने नुपूरला सांगितले होते. मात्र सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवण्याची ही युक्ती फोल ठरली आणि एनसीबीच्या कारवाईत हे ड्रग्स सापडले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

अविवाहित गर्भवतीला २६ आठवड्याचा गर्भपाताची परवानगी ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात महिलेच्या पर्समधून रोकडसह मोबाईल लंपास !

August 11, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025 !

January 30, 2025

धरणगावात जोग महाराज पुण्यतिथी सप्ताहाची नियोजन बैठक संपन्न !

January 8, 2023

चोपडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा ; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group