TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राचीन श्री सांडेश्वर महादेव मंदीराच्या रस्त्याची प्रतीक्षा संपली ; लवकरच होणार कामाला सुरुवात !

संरक्षक भिंतीसाठी ५० तर रस्त्यासाठी ३० लाखांचा निधी प्राप्त ; शिवभक्तांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री सांडेश्वर महादेव मंदिरात जान्यासाठी शिवभक्तान्ना नवीन रास्ता मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

धरणगाव नगरपालिका हद्दित शेत जमीन १०४२स्थित सन १६३० साली महाराणी अहिल्याबाई होलकर यांनी जीर्णोधार केलेले प्राचीन मंदीर आहे. सदर मंदीराला शेकडो वर्षापासून धरणी नाल्याला लागून वहीवाट वजा रस्ता होता. सद्याची परिस्थिती बघता मंदिरात ये-जा साठी रस्ताच नाहीय. तर या भागात काही ग्रामस्थ शौचास बसतात. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी होती. विशेष करून श्रावण मासात श्रद्धा भावनेने येणारे हजारो शिव भक्तांना मंदिरात ये जा करताना अक्षरशः चीखल गारा तुड़वत व काटेरी झुड़पे पार करित वाट काढ़ावी लागत होती. मागील अनेक वर्षापासून होणारा त्रास सहन करीत भक्त मंदीराच्या रस्त्यासाठी मागणी करीत होते.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

गेल्या ५/६ वर्षापासून गावातील शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते,कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष,पत्रकार पंडित विजयकुमार शुक्ला यांनी परीसरातील शिव भक्तांना सोबत घेवून सदर रस्त्याची मागणी सतत लावून धरली होती. तसेच आंदोलन, उपोषणाचा सुद्धा ईशारा दिला होता. २८ ऑगस्ट २०१७ रोजी हजारों शिवभक्तांच्या स्वाक्षरीने याबाबत मंदीराच्या रस्त्यासाठी मागणी करण्यात आली होती. सदर चौकशी कामी उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांनी १२ ऑक्टोबर रोजी तहसीलदार मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मंडल अधिकारी, तलाठी,समवेत सर्व अधिकाऱ्यांनी पाहणी, मोजमाप करून सुद्धा गेल्या प्रकरण थंड बस्त्यात पडलेले होते.

काही महीन्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पप्पू भावे,विजय महाजन, विलास महाजन, पवन महाजन, पिंटू देशमुख, बाळू जाधव, भैय्या महाजन यांच्यासह सदर मंदिर व रस्त्याची पाहणी करून सदर बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लावून धरली होती. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तात्काल आदेशाने चोपड़ा रस्ता ते श्री सांडेश्वर मंदिरापर्यंत रस्ता दरम्यान असलेल्या धरणी नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी ५० लाख आणि रस्त्यासाठी  ३० लाखांची प्रस्तावित रक्कम सर्व साधारण जिल्ल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद कडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे.

लवकरच या रस्त्याच्या कामाची सुरू होणार असून श्री सांडेश्वर मंदिरा समोर असलेल्या श्री भवानी माता मंदीराला सुध्दा ये जा करण्यासाठी पारोळा नाकामार्गे नाविन्यपूर्ण तसेच जलनिस्सारणसह काम मंजूर करून सदरील टेंडर निघाले आहे. श्री सांडेश्वर महादेव मंदिराचे नुकतेच सर्व शिव भक्तांनी नुतनीकरण करून जीर्णोद्धार केलेला आहे. अनेक वर्षापासून या मंदिर रस्त्यांची मागणी पूर्ण झाल्याने धरणगावातील सर्व शिवभक्त आणि भवानी माता भक्तांनी “हर हर महादेव” आणि “जय भवानी” चा जयघोष करून आनंद व्यक्त केला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, प्रथम सूर्यवंशी, बाळा रायपूरकर यांच्यासारखे शिवभक्त देखील याबाबत सतत मागणी करत होते.

 

असे होणार रस्ते
धरणगाव-चोपडा रोडवरून गणेश ऑटोच्या पुढून साडेश्वर मंदिराकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे. या रस्त्यालगत असलेल्या नाल्याला संरक्षण भिंत बांधून बाजूला रस्ता तयार करून मंदिरा पर्यंत नेण्यात येणार आहे. तर भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता पारोळा रोडपासून जोडण्यात येणार आहे. या दोघं रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर : देवाजी तोफा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई- पुण्याच्या धर्तीवर जळगावात कोरोना स्मार्ट हेल्मेटने तपासणी !

September 21, 2020

गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही : गुलाबराव पाटील !

October 7, 2022

बीएचआर घोटाळा : अधिकाराचा गैरवापरासह संगनमत करून संशयितांनी केला अपहार !

August 28, 2021

जळगाव : ट्रकच्या धडकेत हातगाडी चालक ठार ; गुन्हा दाखल

November 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group