TheClearNews.Com
Monday, February 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बायकोने रागात मोबाईल फोडला ; व्यथित झालेल्या नवऱ्याने केली आत्म्हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चेन्नई (वृत्तसंस्था) परक्या महिलेसोबत बोलल्याच्या रागातून बायकोने नवऱ्याचा मोबाईल (Mobile) फोडला. त्यामुळे व्यथित झालेल्या नवऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील चेन्नईमध्ये उघडकीस आली आहे. कृष्णा (वय २२ वर्ष) असं मयत तरुणाचं नाव आहे.

कृष्णा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तामिळनाडूतील सुंगुवरछत्रम येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. एक वर्षापूर्वी कृष्णाचा विवाह त्याच्याच गावात राहणाऱ्या पूजा नावाच्या तरुणीशी झाला होता. सासरी परतल्यानंतरही नवरा नीट बोलत नसल्याने दोघांमध्ये भांडण झालं होतं. पूजा गावी गेली होती, मात्र जवळपास सहा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी ती सुंगुवरछत्रमला परतली. सहा महिन्यांनी दोघांची भेट झाली, मात्र बायकोशी गप्पा मारायचं सोडून कृष्णा आपल्या मोबाईलवर मेसेज करण्यात गुंग होता. पूजा रात्रीचे जेवण बनवायला गेली, तेव्हाही कृष्णा कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काम आटोपल्यानंतर पूजा त्याच्याशी बोलायला आली, तरी तासभर तो एका महिलेशी फोनवर बोलत होता. पूजाने महिलेबद्दल विचारणा केली तेव्हा कृष्णाने ती आपली सहकारी असल्याचे तिला सांगितले.

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

परस्त्रीसोबत अफेअरचा आरोप

चिडलेल्या पूजाने तुझे त्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत का, असा जाब विचारला. दोघांमध्ये यावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तिने त्याचा फोन हिसकावला आणि फोडला. वादावादीनंतर पूजाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले, तर कृष्णाने व्हरांड्यात छताला गळफास लावून घेतला. अर्ध्या तासानंतर पूजाने दरवाजा उघडला तेव्हा तिला कृष्णा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याविषयी माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

डॉ. अब्दुल करीम सालार यांचा इकरा थीम कॉलेजतर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक !

August 24, 2021

कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर तरुणाचा नदीत बुडून मृत्यू ; नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 30, 2023

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

June 1, 2022

नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश !

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group