TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवरा आता माझा नाही म्हणत महिलेने संपविली जीवनयात्रा !

पोलीस आयुक्तालयात घेतले स्वत:ला पेटवून ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : घरा शेजारील महिला, तिचा पती, मुलगा सतत त्रास द्यायचे. त्यांना जाब विचारणे सोडून पती शेजारच्या महिलेची बाजू घेऊन आपल्या बायकोलाच त्रास द्यायचा. या सर्वांच्या जाचाला कंटाळून ३४ वर्षीय सविता दीपक काळे या महिलेने गुरुवारी थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन पेटवून घेतले. आज दि २ रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती गंभीर होती.

सविस्तर वृत्त असे की, ‘माझा नवरा माझी बाजू घेत नाही. तो शेजारच्यांची बाजू घेत हाेता. पोलिस कर्मचाऱ्याची धमकी देऊन तो माझ्यावर दबाव आणत होता. त्यामुळे मी कंटाळले आहे. पोलिसांनी समजूत घालूनही माझा नवरा सुधारला नाही. त्यामुळे मला जगायचाच कंटाळा आलाय. त्यामुळे मी स्वत:ला पेटवून आत्महत्या करते, आता तरी त्या तिघांवर कारवाई करा,’ असा मजकूर टाइप केलेली तक्रार पोलिसांना सविताच्या पर्समध्ये आढळली.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

गंभीर भाजलेल्या सविताचा भाऊ श्यामसुंदर काकडे यांनीही या प्रकाराला तिचा पती व पोलिसांना जबाबदार धरले. काकडे म्हणाले, ‘हवालदार गायकेच्या जिवावर संगीता धमकावत होती. पोलिस ठाणे विकत घेईल, इथपर्यंत संगीता बोलायची. गावातील अनेक महिलांना त्यांचा त्रास आहे. मात्र तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मी वाळूजचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना विनंती केली तर तुम्ही मला कायदा शिकवणार का, असे ते म्हणाले. आम्हालाच मारहाण करून आमच्याविरोधात तक्रारी केल्या.

दीपक सविताचा वारंवार छळ करायचा. त्याच्या या कारनाम्याची दीपकच्या कुटुंबीयांनादेखील कल्पना होती. परंतु त्यांनी मागील काही दिवसांपासून या दोघांकडे दुर्लक्ष केले होते. सविता यांना १७ व १५ वर्षांच्या दोन मुली व ११ वर्षांचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी पतीच्या मारहाणीला कंटाळून ती भावाकडे गेली होती. पण तिन्ही मुले मांडवा गावातच हाेती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर भाजलेल्या सविताचा जवाब नोंदवला. त्यातही तिने संगीता शेळके, त्यांचा मुलगा, पतीकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पुनरुच्चार केला आहे.

गंभीर भाजलेल्या सवितावर घाटीत उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांच्या माहितीनुसार, सविता ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याने प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने मात्र वाळूज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सविता यांनी पेटवून घेतल्यानंतर दुपारी आरोपी संगीता व इतरांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. अदखलपात्र गुन्ह्यातील प्रतिबंधात्मक कारवाईत केलेला बाँड रद्द करण्यात येत असल्याची नोटीस आरोपींना बजावण्यात आली. परंतु यापूर्वीच कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्न सविताच्या नातेवाइकांनी केला आहे.

सविता व त्यांच्या भावाने संगीता व इतरांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी केल्या. त्यानुसार २७ मे, ३ जून, २४ ऑगस्ट, ३० ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला. पण प्रत्येक गुन्ह्यानंतर आरोपी सविताला धमकावून मारहाण करत होते. त्यामुळे सविता खचली होती. भेटायला आलेल्या तिच्या भावालाही मारहाण झाली. परंतु वाळूज पोलिसांनी केवळ कागदी प्रक्रिया पार पाडल्या. दरम्यान, या प्रकरणातील सर्व गुन्हे हे जामीनपात्र असल्याने आरोपींना अटक करता येत नाही, असा बचाव आता वाळूजचे पोलिस अधिकारी करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
Next Post

संतापजनक : धरणगावातील राजकारण्यांना पडला पालिकेच्या १५६ व्या स्थापना दिनाचा विसर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव पोलीस दल अॅक्शन मोडवर : भुसावळचे पाच गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार !

March 28, 2023

ठाकरे सरकारने परवानगी नाकारल्यामुळे विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

February 11, 2021

मुंबईची बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात ; अमेरिकन कंपनीचा दावा

March 1, 2021

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात !

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group