TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : धरणगावातील राजकारण्यांना पडला पालिकेच्या १५६ व्या स्थापना दिनाचा विसर !

कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करता मग पालिकेचा का नाही?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिकाची १ सप्टेंबर १८६६रोजी स्थापना झाली होती. नगरपालिकेचा १५६ वा वाढदिवस सर्व कर्मचारी वर्ग अधिकाऱ्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. परंतू गावातील बहुतांश राजकारण्यांना पालिका स्थापना दिनाचा विसर पडल्याचे चित्र होते. एरवी दररोज सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करतात. सोशल मीडियात डीचक येईल एवढे शुभेच्छा टाकतात. मग मग पालिकेचा का नाही?. पालिका फक्त आर्थिक ओरबाडण्यासाठीच आहे का?. असा संतप्त सवाल आता धरणगावकर विचारत आहेत.

धरणगाव नगरपालिकाची १ सप्टेंबर १८६६रोजी स्थापना झाली होती. नगरपालिकेचा १५६ वा वाढदिवस सर्व कर्मचारी वर्ग अधिकाऱ्यांनी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुख्याधिकारी जनार्धन पवार, प्रणव पाटील, योगाराज तळेराव राजू माळी ,संजय शुक्ला, किशोर खैरनार निलेश वाणी अनुराधा चव्हाण नारायण माळी, युवराज चौधरी पुनीत थोरात, किरण पाटील, प्रवीण देशपांडे, गणेश पाटील, अशोक चव्हाण, शिरीष पाटील विनोद रोकडे, रितेश जोशी भगवान माळी, रविकांत वाघमारे , जितेंद्र वाघमारे, महेश चौधरी श्रीमती करंदीकर , सिकंदर पवार प्रशांत चौधरी मोहन महाजन मुजमिल यांच्या सह कर्मचारी वर्ग व आधिकारी वर्ग उपस्थित होते.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

तर दुसरीकडे दररोज कोणत्या आणि कोणत्या कार्यकर्त्याचा वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छा देत दिवसाची सुरुवात आणि शेवट करणारे नेत्यांना पालिकेचा १५६ व्या वाढदिवसाचा कसा विसर पडला?. आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांपैकी कुणीही सोशल मिडीयावर व्यक्त झाले नाही की, कोणता कार्यक्रम घेतला नाही. दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज सोशल मीडियात एकमेकाला चिमटे घेतले जाताय. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष भूषण मिरवले जातात. मात्र, पालिकेचा १५६ वा वर्धापनदिनाचा विसर पडतो, हे कितपत योग्य?, असा सवाल देखील सुज्ञ नागरिक विचारात आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

गुजरात दंगलप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी व्हावे : सौ. संपदा उन्मेशदादा पाटील

August 12, 2021

राजधर्माचे पालन करताना अध्यात्माची जोड आवश्यक – ना. गुलाबराव पाटील

January 31, 2025

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

November 29, 2021

चाळीसगाव तालुक्यातून दोन मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group