TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड नगरपंचायत : खडसेंना जबर धक्का ; शिवसेना विजयी !

शिवसेना ९, राष्ट्रवादी ७, भाजप १

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2022
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीसाठी (Bodwad Nagar Panchayat election) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. नगरपंचायतीच्‍या एकुण १७ जागासाठी मतदान झाले असून यापैकी पहिल्या बारा जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यात एकनाथ खडसेंना धक्‍का असून राष्ट्रवादीला (NCP) ७, शिवसेनेला (Shiv Sena) ९ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला (BJP) आतपर्यंत एका ठिकाणी विजय मिळाला आहे.

बोदवड नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानाची मोजणी आज सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ झाली. पहिल्‍या फेरीपासून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी ठेवली होती. बोदवडमध्‍ये सत्‍ता असलेल्‍या भाजपला मात्र केवळ खाते उघडता आले आहे. मात्र मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या चंद्रकांत पाटील यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलवली. यात राष्‍ट्रवादीला मागे टाकत शिवसेना पुढे गेली आहे.

READ ALSO

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

चंद्रकांत पाटलांकडून खडसेंना धोबीपछाड

बोदवड नगरपंचायतीच्‍या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १७ पैकी राष्ट्रवादीला केवळ ८ जागांवर विजय मिळविता आला आहे. विशेष म्‍हणजे राष्ट्रवादीने १७ पैकी १७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, शिवसेनेने आतापर्यंतच्‍या निकालात मुसंडी मारल्‍याने एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का बसल्‍याचे चित्र सध्‍यातरी आहे.

प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी (७३) मते आणि काँग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ३ मथुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवल यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २११ मते यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक ८ मध्येही राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला. त्यांनी रेखा कैलास चौधरी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक ११ शिवसेनेचे उमेदवार बेवी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय मिळविला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुध्दा शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.

बोदवड नगरपंचायत

एकुण जागा-१७
भाजप- १
शिवसेना-९
काँग्रेस-०
राष्ट्रवादी-७
इतर(अपक्ष)-०

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

धरणगावात सुरु असलेल्या बोगस कामांची चौकशी करा ; भाजपचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर ; शिवसेना आ. उदयसिंग राजपूतांचा गौप्यस्फोट !

June 26, 2022

अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकाने सुरु केली भामटेगिरी ; जीएसटी अधिकारी म्हणून उद्योजकांकडून उकळायचा लाखो रुपये !

September 3, 2023

बोदवड नगरपंचायतच्या नाडगाव येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरु !

May 1, 2023

माझा शत्रू, मित्र एकच ; दुर्दैव म्हणजे तोच माझा पती

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group