TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गारखेडा येथील पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच पर्यटकांच्या सेवेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2021
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडा परिसरातील जुन्या गावाच्या जागेवर वाघूर धरणात असलेल्या बेटावर पर्यटन स्थळाचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. येत्या महिन्याभरात पर्यटकांसाठी हे पर्यटनस्थळ सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, नुकतीच या कामाची पाहणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी केली.

या ठिकाणी पर्यटकांसाठी बांबू हाऊस उभारण्यात येणार असून पर्यटकांसाठी तीन व चार बेड असलेली हाऊस वोट सुद्धा उपलब्ध राहणार आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी दोन-तीन दिवस राहता येणार आहे. पर्यटकांना पर्यटनस्थळाचा आनंद घेता येणार आहे. पर्यटनस्थळ सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी नसेल असा पर्यटनस्थळ उदयास येणार आहे. १५ नोव्हेंबर पर्यंत पर्यटन स्थळ सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे.

READ ALSO

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

आमदार गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री असताना सनः २०१९ मध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत वाघूर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये असलेल्या वेटवर पर्यटनस्थळाला मंजुरी मिळवून दिली होती. या कामासाठी तीन कोटी ६२ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
गुन्हे

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025
Next Post

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-क परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड परीक्षा ३१ ऑक्टोबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुलर सुरु करताना विजेचा जबर धक्का, विवाहितेचा मृत्यू !

October 19, 2023

कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन !

November 9, 2024

समाजकल्याण विभागाच्या कनिष्ट लिपिकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

July 5, 2023

मुलाकडून वडिलांचा लोखंडी विळ्याने खून ; दारू पिण्यावरून झाला होता वाद

August 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group