TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जगाने आम्हाला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले ; यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष भावूक

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कीव्ह (वृत्तसंस्था) रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीत दाखल झाले आहे. अशाच युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी एक भावनिक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. रशियाच्या हल्ल्यात आमचे १३७ जवान आणि नागरिक ठार झाले आहेत. जखमींची संख्या ३१६च्यावर आहे.

राष्ट्रपती जेलेंस्की पुढे म्हणाले की, या युद्धात रशियाविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला संपूर्ण जगाने एकटे सोडून दिले. मला तर युक्रेनची मदत करण्यासाठी कोणी दिसत नाहीय. सर्व देश घाबरले आहेत. ज्या नागरिकांनी त्याचे जीव गमावले आहेत ते योध्यापेक्षा कमी नाहीत. ते शौऱ्याने लढले. रशियाची ही मोठी चूक आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

जेलेंस्की म्हणाले, रशियाने पहिला दावा केला होता की आम्ही फक्त लष्करी ठिकाणांवर हल्ला करणार. पण रशियाने लष्कर ठिकाणांसह नागरिक वस्तीवर देखील हल्ला चढवलाय. ते लोकांना मारत आहेत. शांत शहरांना लष्करी ठिकाणांमध्ये बदलले जात आहे. हे सर्व चुकीचे आहे आणि कधीच माफ केले जाऊ शकत नाही. ओडेसा द्वीपवर सीमा रक्षकांना मारून टाकण्यात आले आहे. या द्वीपावर रशियाने दाबा घेतलाय. राष्ट्रपती जेलेंस्की यांनी राजधानी कीव्हमध्ये राहणाऱ्या लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. इतक नाही तर ते हे देखील म्हणाले की, त्याचे पहिले टार्गेट मी आणि दुसरे माझे कुटुंबीय आहेत.

आमचा देश संकटात आहे आणि सोबत लढण्यासाठी कोण उभे आहे? युक्रेनला नाटोच्या सदस्यांकडून हमी देण्यास कोण तयार आहे. आमचे नागरिक मारले जात आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी या युद्धात युक्रेनला मदत करण्यावरून हातवर केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही युक्रेनमध्ये लष्कर पाठवणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

दररोज ९५ रुपये जमा करा आणि मिळवा १४ लाख ; जाणून घ्या..पोस्ट ऑफिसच्या 'या' खास योजनेबद्दल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित, १२३ झाले बरे !

February 6, 2022

अमळनेरसाठी ५ हजार डोस उपलब्ध करून द्या, जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांची मागणी !

October 6, 2021

तहसीदार बनवण्याचे अमिष दाखवत महिलेला पावणे अकरा लाखांत गंडवले!

April 10, 2025

भयंकर ! कुत्र्यानं अर्भकाचे लचके तोडून डोकं केलं धडा वेगळं ; पाहून रहिवाशांना बसला धक्का

March 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group