TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अजिंठा चौफुलीवर उड्डाण पुल होणे आवश्यक ; फारुक शेख यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातून जात असलेल्या चौपदरीकरण महामार्गाचे अजिंठा चौफुलीवर उड्डाण पुल याची आवश्यकता असल्याचे जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सालार नगर जवळील नाल्यावरील चुकीच्या कामाबाबत सुद्धा दुसरे तक्रार अर्ज दाखल केले.

नाल्याचे पाण्याचे प्रवाह विरुद्ध विस्तारीकरण

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

सालार नगर जवळील अस्तित्वात असलेल्या नाल्यावरील पुलाचे चौपदरीकरणाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून ते काम नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात असून पाण्याच्या प्रवाहाच्या समांतर पुलाचे कॉलम अथवा भिंती घ्यायला हव्या होत्या. त्या न घेता त्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाखालुन येणारे पाणी हे पूर्ण पणे अस्तित्वात असलेल्या कासमवाडी व मासूम वाडी या नागरी वस्तीत घुसेल व त्यामुळे आर्थिक व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, अशी तक्रार सुद्धा दुसऱ्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

अजिंठा चौफुली उड्डाणपूलाचे काम होत असल्यास सालार नगर उड्डाण पूलाचा प्रश्न सुटेल

अजिंठा चौक उड्डाण पुलाचे काम झाल्यास सालार नगरचे अंडरपास आटोमॅटिक अस्तित्वात येईल व त्या साठी निधीची आवश्यकता सुद्धा लागणार नाही कारण राजमार्ग प्राधिकरणचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी २६ जुलै रोजी लोकमतच्या प्रतिनीधीशी बोलताना अजिंठा चौफुली वरील उड्डाणपुलाची आवश्यकता विविध संघटनांकडून होत असल्याने त्या ठिकाणी उड्डाणपूल करावा. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विचार करीत असल्याची बातमी २७ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यामुळे आज मंगळवारी शहरातील मर्यादित सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व अभियंता यांनी चंद्रकांत सिन्हा यांची भेट घेऊन अजिंठा चौफुली वरील उड्डाण पुलाचे कार्य हाती घ्या. म्हणजे सालार नगर- अकसा नगर यामधील अंडरपासचे काम सुद्धा सोईस्कर रित्या पूर्ण करता येईल व मागील दोन वर्षापासून आपण जो एचपी पेट्रोल पंपासमोर बॉक्स (अंडर पास) तयार करून देण्याचे आश्वासन देत आहात ते सुद्धा होत नसल्याने आपण याच अजिंठा उड्डाण पुलाला लागूनच सदरचे अंडरपास तयार करुन देण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे.

यांची होती उपस्थिती

सदर निवेदन देताना जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, आरको रोडवेजचे बशीर बुर्‍हानी, मनसेचे जमील देशपांडे, ईदगाह ट्रस्ट चेअनिस शाह, अपनी गल्लीचे अताउल्लाह खान, इंजिनिअरिंग असोसिएशनचे इंजि. जाहिद शेख व जळगाव शहर महानगर काँग्रेसचे अध्यक्ष नदीमकाझी, अल्पसंख्याक शिवसेना महानगर प्रमुख झाकीर पठाण, राष्ट्रवादीचे मझहर खान, अडव्होकेट आमीर शेख, यांची उपस्थिती होती.

दोन्ही कामा बाबत सकारात्मक

चंद्रकांत सिन्हा यांनी दोन्ही निवेदन, तक्रार अयकुन घेतली व दोन्ही मागण्या बाबत सकारात्मक बाजू वरिष्ठ कार्यालयास त्वरित कळवून आपणास सम्पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

माजी आ. कृषिभूषण पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राऊतांची एक शिवी, गुलाबरावांसह आमदारांवर टीका अन् शिंदे सेना उतरली मैदानात !

April 26, 2024

आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ; आमदारकी धोक्यात?

February 16, 2022

जिल्ह्यात आज ३८ कोरोनाबाधित, ५० झाले बरे !

December 29, 2020

गुलाबभाऊंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group