TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ विभागातून दिवाळीसाठी ६ विशेष गाड्यांच्या होणार ३२ फेऱ्या !

बनारस, दानापूर, समस्तीपूर, पुणे, प्रयागराज, गोरखपूरसाठी विशेष सुविधा !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in ब्लॉग, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) दिवाळी, छटपूजेसाठी मध्य रेल्वेतर्फे मुंबई येथून बनारस, दानापूर, समस्तीपूर, प्रयागराज, गोरखपूर येथे जाण्यासाठी सहा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या ३२ फेऱ्या होतील. यामुळे दिवाळी, छठपूजेच्या काळात प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय दूर होईल. भुसावळ विभागातील नाशिक, भुसावळ, खंडवा येथे या गाड्यांना थांबे आहेत.

नियोजनानुसार एलटीटी मुंबई- बनारस विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारसला पोहोचेल. तर परतीचा प्रवास ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात बनारस येथून रात्री ८.३० वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता ही गाडी एलटीटीईला पोहोचेल. एलटीटी- दानापूर गाडीच्या ८ फेऱ्या होतील.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

२६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी आणि सोमवारी ही गाडी एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता दानापूरला पोहोचेल. तर २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत रविवार आणि मंगळवारी ही गाडी दानापूर येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला येईल.

या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच एलटीटी- समस्तीपूर गाडीच्या ४ फेऱ्या होतील. ३१ ऑक्टोबर व ७ नोव्हेंबरला दुपारी १२.१५ वाजता एलटीटीहून सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता समस्तीपूरला येईल. तर १ व ८ नोव्हेंबरला समस्तीपूर येथून रात्री ११.२० वाजता सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता एलटीटीला येईल. एलटीटी प्रयागराज गाडीच्या ४ फेऱ्या होतील.

२९ ऑक्टोबर आणि ५ नोव्हेंबरला एलटीटी येथून दुपारी १२.१५ वाजता सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता प्रयागराजला पोहोचेल. तर पुणे- गोरखपूर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या होतील. २५ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला ही गाडी पुणे येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता गोरखपूरला येईल. परतीचा प्रवास २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला गोरखपूर येथून रात्री ११.२५ वाजता सुरु होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पुण्यात येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
Next Post

जळगाव : परिचारिकेच्या खूनाचा उलगडा, मृतदेहाचे गुढ मात्र, कायम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात डेंग्यू सदृश्य आजाराने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू !

October 3, 2023

शेतकऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी ; बोदवड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

December 29, 2022

विहिर धसल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली पती-पत्नी ठार ; जेसीबीने काढले मृतदेह !

June 28, 2024

सिडनीत टीम इंडियाच्या पदरी पराभव; कांगारुंची मालिकेत १-० ने आघाडी

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group