TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी ; बोदवड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून झाडे तोडण्याची परवानगी असून खोटेनाटे अर्ज करण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल नारायण देवकर, चेतन गुलाबराव तायडे (रा.आमदगाव, ता. बोदवड), अर्जुन रामा आसणे (रा. नाडगाव, बोदवड), अमोल भिका व्यवहारे (नाडगाव, ता. बोदवड) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात अधिक असे की, अशोक काशिनाथ सत्रे (वय ६०, रा. रांजणी ता. जामनेर), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी जामठी शिवारातील शेतगट क्र.५१ चे शेताचे बांधावर असलेल्या झाडाची तोडण्याची (कापण्याबाबत) मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून परवानगी घेतलेली होती. तरी देखील अनिल नारायण देवकर, चेतन गुलाबराव तायडे, अर्जुन रामा आसणे, अमोल भिका व्यवहारे या चौघांनी झाडे तोडण्याचे कामात अडथळा निर्माण करून करुन एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच तुम्ही खंडणी न दिल्यास आम्ही तुमच्याविरुध्द माहीती अधिकारात अर्ज टाकू. तुमच्या विरुध्द खोटेनाटे अर्ज करुन वृत्तपत्रात देखील तुमची बातमी छाप व तुमची बदनामी करु, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ वसंत निकम हे करीत आहेत.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
Next Post

मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु ; देशात कुठूनही मतदान करता येणं शक्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार ; ४ आरोपींना अटक !

October 9, 2021

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन सन्मान

January 9, 2022

मू.जे.महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापनावर देवदत्त गोखले यांचे व्याख्यान !

September 18, 2022

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांच्या हस्ते दिपाली गृप्सतर्फे पत्रकारांचा विमा

February 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group