TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हातोहात लांबवली चार लाख रुपयांची पिशवी !

चोरट्यांकडून सुरु होती एक तासापासून रेकी ; रात्री नऊ वाजेच्या सुमारास साधला डाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अशोक टॉकीजच्या समोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चार लाख रुपये असलेली व्यापाऱ्याची पिवशी हातोहात लांबवल्याची घटना गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. सीसीटीव्हि फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून चोरट्यांकडून एक तासापासून रेकी सुरु असल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात संतोष हुकूमतमल राजपाल (वय ४५ रा. सिंधी कॉलनी, जळगाव) यांचे तिजोरी गल्लीत होलसेल ट्रेडर्सचे दुकान आहे. राजपाल यांनी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. दुकानबंद करण्याआधी त्यांनी गल्ल्यातील पैसे तसेच बाहेरून आलेली रक्कम असे साधारण ४ लाख रुपये त्यांनी पांढऱ्या कापडी पिशवीत ठेवले. यानंतर आपल्या दुचाकीवर इतर सामान आणि त्यावर पैशांची पिशवी ठेवली.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

अवघ्या काही सेकंदात पिशवी लांबवली
राजपाल हे अशोक टॉकीजच्या समोर आपल्या भावाच्या दुकानावर जाण्यासाठी थांबले. त्यांनी आपली दुचाकीवर पैशांची पिशवी राहू देत समोरच असलेल्या दुकानावर जायला निघाले. दुकानाची पायरी चढत नाही तोच, एका निळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हातोहात चार लाख रुपये असलेली पिशवी लांबवली. अवघ्या काही सेकंदात ही घटना घडल्यामुळे राजपाल हे गोंधळून गेलेत. राजपाल यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना यश आले नाही. यानंतर राजपाल यांनी शहर पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली.

सीसीटीव्हीत चोरटे कैद, एक तासापासून दुकानाची रेकी
संतोष राजपाल यांनी परिसरासह स्वतःच्या दुकान आणि आपल्या बंधूंच्या दुकानासमोरील सीसीटीव्हि फुटेज चेक केले. चोरटे दोन ठिकाणी सीसीटीव्हिमध्ये कैद झाले आहेत. एवढेच नव्हे तर चोरटे साधारण एक तासापासून राजपाल यांच्या दुकानाच्या परिसरात रेकी करत असल्याचेही कळते. दरम्यान, राजपाल यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आल्याची टीप चोरट्यांना कुणी दिली होती का?, या दिशेने देखील पोलीस तपासातून माहिती समोर येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
Next Post

एकाच घरासमोरील तीन मोटारसायकल जाळल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उंटांना क्रूरतेने घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; चार जणांना अटक !

December 29, 2023

अमळनेर हादरलं ! चारित्र्याच्या संशयावरून पती केला पत्नीचा गळा दाबून खून !

September 9, 2022

… तोपर्यंत बस जाऊ देणार नाही ; चालकाच्या पत्नीसह कामगार कुटुंबीयांची ठाम भूमिका

December 9, 2021

धरणगावातील एकाची ८३ हजारांची ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

March 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group