TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ वानरांना अखेर वनविभागाने केले जेरबंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवुळ या गावात मागील काही दिवसांपूर्वी तीन मोठ-मोठ्या वानरांनी धुडगुस घातला होता. कुत्र्यांच्या छोट्या पिल्लांना उचलून नेत उंचावरून त्यांना खाली जमिनीवर फेकून देईल त्यांना ठार करत. परिणामी गावातील कुत्र्यांच्या पिलांची संख्या कमी झाल्यानंतर वानरांनी लहान मुलांना टार्गेट केले होते. दरम्यान नागपूरच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासातच तीन वानरांपैकी दोघांना जेरबंद केले.

लवुळ येथे तीन वानरांची दहशत होती.धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यानुसार शनिवारी पहाटे पाच वाजता नागपूर वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. दोन ठिकाणी पिंजरे लावून त्यात श्वानाचे पिलू सोडण्यात आले. प्रथम एक वानर केवळ अर्ध्या तासात पिंजऱ्यात अडकले, तर दुसरे वानर एका तासानंतर पिंजऱ्यात अडकले. यात कुत्र्याचे पिलू घेऊन जाणाऱ्या वानराचाही समावेश होता. या वानरांना खाण्यासाठी कांदे, शेंगा भाकरी आदी ठेवण्यात आले. हे अधिकारी वानराच्या विशिष्ट भाषेत ओरडताच हे वानर जवळ येत असे, तर जवळच असलेल्या कर्मचाऱ्यांवर अनेकवेळा ते धावून गेले. या वानरांनी पिंजऱ्यातील पिलांना पाहून त्याला धरण्याचा प्रयत्न करताच तेच जाळ्यात अडकले. हे दोन वानर पकडल्याचे समजताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत आनंद व्यक्त केला. वानराच्या हल्ल्यामध्ये गावातील सात ते आठ लोकांना इजा झाली होती. गावातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याने वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला होता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

ताडोबामध्ये धक्कादायक घटना ! वाघाने शेतकऱ्याला फाडून खाल्ले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला ; दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू

January 17, 2022

धरणगावातील तोडे परिवाराने मुलीचा केला सत्यशोधक पद्धतीने विवाह !…

December 29, 2024

पाडळसी जलसिंचन प्रकल्प ,वाघूर उपसा सिंचन, वरखेड लोंढे आणि शेळगाव बॅरेज मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीताखाली येणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 15, 2024

भोसरी प्रकरण : राज्यपाल खडसेंच्या नावावर फुली मारण्याची शक्यता !

September 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group