TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्म हिच पूजा असा कृतीयुक्त संदेश देणारे,कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगातून देव पाहणारे

श्री संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) –  नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वारकरी संप्रदायचे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज वारकरी संप्रदायाच्या वतीने भक्तीभावात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सहत्नीक रोहिणी व प्रशांत बंडू माळी यांच्या हस्ते करण्यात आला तद्नंतर श्री समस्त माळी पंचचे सेक्रेटरी पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

READ ALSO

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

या दिंडी सोहळ्याची सुरूवात महादेव मंदिर पासून तर गावातील प्रमुख मार्ग द्वारे संत सावता मंदिर जवळ सांगता करण्यात आली या सोहळ्यात सर्व जन विठ्ठलाच्या नामात मंत्र मुक्त होऊन संपूर्ण नशिराबाद परिसर भक्तिमय वाटत होता.

दिंडी सोहळ्यानंतर काल्याचे भजन करण्यात येऊन श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या आरती सपत्नीक सौ रेखा तुषार रघुनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात आला तद्नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमास माजी सरपंच विकास भाऊ पाटील, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, माजी सरपंच पंकजभाऊ महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकासभाऊ धनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी

कोट
हभप पंकज महाराज मानमोडी कर ह भ प प्रमोद महाराज मानमोडीकर ह भ प विजय महाराज मोंढाळा, सुरेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, दत्तू फेगडे , अनिल मुळे, मधुकर महाजन, मोहन खारे, गणेश माळी व सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.

सदर मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड – नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली. यानंतर काल्याचे भजनद्वारे व महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला. नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला. या कार्यक्रमास सर्व या
सभासदांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संदीप पाटील ,सह सचिव पंढरीनाथ पाटील, सचिव प्रवीण महाजन, अशोक पवार, संतोष पवार, होमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, राकेश माळी, दयाराम माळी, शांताराम माळी, सोपान माळी, जगन पाटील, गणेश पाटील, पांडुरंग बाविस्क,र नागराज महाजन,
तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे, सुधीर महाजन, काशिनाथ महाजन यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, सदस्य, सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे समस्त माळी पंच , समस्त माळी पंच महिला मंडळ कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
Next Post

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नांदेड ते साळवा,निशाणे बस सुरू करण्याची मागणी ; मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन !

August 31, 2022

फैजपूर येथे लक्ष्मी नागरी पतसंस्थातर्फे गुणवंतांचा सत्कार

February 20, 2021

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या ‘त्या’ सहा उमेदवारांची विजयी घौडदौड !

November 22, 2021

चोपड्यात दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी लांबविले ३ लाख रुपये !

June 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group