TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी लांबविले ३ लाख रुपये !

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील यावल रोडवर असलेल्या समर्थ ट्रेडर्स या दुकानात सोमवारी पहाटे अज्ञात ३ चोरटयांनी प्रवेश करून सुमारे ३ लाख रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

गोपाळ श्रीराम पाटील (रा. चोपडा शहर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे यावल रस्त्यावर समर्थ ट्रेडर्स नावाचे प्रसिद्ध दुकान आहे. सोमवारी पहाटे तीन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. दुकानाचे शटर वाकवून चोरटयांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील २ लाख ९२ हजार रुपयांची रोकड चोरत तेथून पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

घटनेची माहिती मिळताच दुकान मालक गोपाळ पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मागील महिन्याभरात हा तिसरी चोरी असून अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे सामान्य जनमाणसात भीतीचे वातावरण निर्माण आहे. पुढील तपास एपीआय अजित सबाळे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेच्या नोकरीचे आमिष दाखवून १२ तरुणांची दीड कोटींची फसवणूक ; चौघांविरुद्ध गुन्हा !

February 20, 2023

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

June 13, 2022

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 20 फेब्रुवारी 2024 !

February 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group