TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात घरफोडी करणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील वाघुळदे नगरमध्ये ४ नोव्हेंबर रोजी घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ४८ तास सापळा रचून अटक केली आहे.

 

READ ALSO

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

यासंदर्भात अधिक असे की, ३ ते ४ नोव्हेंबर रोजीच्या दरम्यान शहरातील वाघुळदे नगर प्लॉट नंबर ५७ प्रथमेश अपार्टमेंट जवळील यश संजय ठाकूर यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या चोरीत चोरट्यांनी एलसीडी टीव्ही, मोबाइल फोन, व ठाकूर यांचे शैक्षणिक कागदपत्रे, मार्केटिंग करता वापरत असलेली बॅग तसेच त्यांच्या आईचे शिरपुर बँक ऑफ इंडिया, गॅस बुक, ओरिएन्टल बँक पास बुक, दानपेटी आदी साहित्य चोरून नेले होते. या संदर्भात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाली होती की, सुरत रेल्वे गेट परिसरात काही तरुण हे मोजमजा करण्यासाठी जळगाव शहरात रात्री घरफोडी करीत आहे. त्या अनुषंगाने श्री. बकाले यांनी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन व अशोक पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने सुरत रेल्वे गेट परिसरात तब्बल ४८ तास सापळा रचला आणि त्यानंतर तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यात विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंढे (वय-२५) पंकज उर्फ गोलू समुद्रे (वय-२२), मिलिंद उर्फ आप्पा विकास व्यहारे (वय-२८,सर्व रा. राज मालती नगर, दूध फेडरेशन, सुरत रेल्वे गेटजवळ, जळगाव) अशा तिघांना अटक केली. या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी वाघुळदे नगरात घरफोडी केली असल्याचे कबूल केले. तसेच गुन्ह्यातील चोरीला गेलेले सर्व शैक्षणिक कागदपत्रे, एलसीडी टीव्ही, मोबाईल फोन, बँकेचे कागदपत्रे काढून दिले. त्यांना पुढील कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
Next Post

दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केला महिलेचा मोबाईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत धरणगावात कँडल मार्च

October 18, 2022

क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील ३३ लाख लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

December 3, 2020

शेततळ्यात बुडून तीन मुलांसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू ; सख्या भावंडांसह सालगडी पिता-पुत्राचा समावेश !

June 6, 2023

जालन्यात रक्तरंजित थरार, भरदिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group