TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला ; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 9, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) शेतात काम करीत असलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्यामुळे शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धारणी तालुक्यातील शिवाझिरी शिवारात घडली. नारसिंह गटल्या चव्हाण (वय ६५ रा. शिवाझिरी), असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नारसिंह हे शुक्रवारी सकाळी आपल्या शेतात काम करीत होते. कामात मग्न असताना वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. नारसिंह यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यावर वाघाने तेथून धूम ठोकली. आवाज ऐकून शिवारातील शेतकऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी तातडीने घटनेची माहिती वन विभाग व पोलिसांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी नारसिंह यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून वाघाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

वाघाच्या हल्ल्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. ५ सप्टेंबर रोजी दुपारी दादरा शिवारात बकऱ्या चारायला गेलेल्या गीता शुकलाल धांडे (१७) हिच्यावरही वाघाने हल्ला चढविला होता. त्यावेळी वाघाने दोन बकऱ्यांचाही फडशा पाडला होता. त्यानंतर बुधवार, ६ सप्टेंबर रोजी हिराबंबई शिवारात वाघाने एका गाईचीसुद्धा शिकार केली होती. परंतु अद्यापही वाघाचा शोध लागलेला नाही. अशात वाघाने शुक्रवारी सकाळी शिवाझिरी शिवारात शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

स्वतःचं दुःख बाजूला सारत प्रतापराव पाटील जनतेच्या दुःखात सहभागी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

February 28, 2021

अमळनेर येथे गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन यांना प्रोटानतर्फे निवेदन

February 6, 2021

शिवसेना गटनेते विनय भावे आणि रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

October 24, 2021

बकाले कोणा-कोणाला पैसे द्यायचा, ती यादी त्याने माझ्याकडे लिहून दिलीय ; खडसेंच्या गौप्यस्फोटाने प्रचंड खळबळ !

October 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group