TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना गटनेते विनय भावे आणि रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 24, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरसेवक तथा शिवसेनेचे गटनेते विनय उर्फ पप्पुभाऊ भावे आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

असा असेल कार्यक्रम

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

उद्या 25 ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. गो- शाळा येथे चारा वाटप, सकाळी १०.०० वा. सत्यनारायण चौक मशिदअली परिसर येथे वृक्षारोपण, सकाळी १०.३० वा. ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, संध्याकाळी ५ वा. बडगुजर गल्ली येथे रोडाच्या कामाचे भूमिपूजन, संध्याकाळी ५.३० वा. आई तुळजाभवानी नगर मरीआई मंदिराचे नामकरण व शिवसेना शाखेचे उद्घाटन, संध्याकाळी ६.३० वा. कोटबाजार साने पटांगण येथे भूमिपूजन, संध्याकाळी ७ वा. साने पटांगण कोट बाजार येथे ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांचे दणदणीत जाहीर किर्तन व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना लोकसभा सहसंपर्क गुलाबराव वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी धरणगाव शहरातील नागरिक, सर्व शिवसेना, युवासेना व विद्यार्थी सेना, अल्पसंख्याक सेना, व्यापारी सेना, युवतीसेना, नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे,असं आवाहन शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026

अमळनेर मतदारसंघातील १३० गावांच्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

August 30, 2021

हिंदुस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश : संभाजी भिडे

October 15, 2021

गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

September 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group