TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

TikTok ची डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात कोर्टात याचिका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील प्रक्रियेनुसार जो बायडन २० जानेवारी २०२१ ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या निवडणुकीद्वारे अमेरिकन जनतेने सत्ताबदल घडवून आणला आहे. दरम्यान, अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्या एका आदेशाविरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देणारे जो बायडन २७९ मते घेऊन विजयी झाले. तर ट्रम्प यांना अवघी २१४ मतं मिळाली. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok वर बंदी आणण्यासाठी अमेरीकन सरकार सातत्याने प्रयत्न करत होते. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत आदेश दिले होते की, १२ नोव्हेंबरपासून अमेरिकेत TikTok बॅन केलं जाईल. परंतु अमेरिकेत सत्ता परिवर्तन होताच TikTok ने ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अमेरीकन सरकारच्या बंदीविरोधात TikTok ने कोर्टात ट्रम्प प्रशासनाविरोधात याचिका दाखल केली आहे. तत्पूर्वी फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या TikTok वर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आता TikTok नेही ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

दिलासायादक : आज आढळले अवघे ३८ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावदा : गुप्तदान करण्याच्या नावाखाली भामट्याने लांबवली वृद्ध महिलेची सोन्याची पोत !

March 14, 2023

आगामी सर्व निवडणुकांत भाजप व शिंदे गट सोबत : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

September 13, 2022

जळगाव शहरात 15 लाखांची रोकड पकडली !

November 9, 2024

दस्त नोंदणीसाठी आता अँटीजन टेस्टचं ग्राह्य ; राष्ट्रवादीच्या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद !

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group