TheClearNews.Com
Monday, April 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

"अँब्लियोपिया" वर संपूर्ण तालुक्यात जनजागृती..!

vijay waghmare by vijay waghmare
April 6, 2026
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ( प्रतिनिधी) – लहानपणी वेळेवर दृष्टी तपासणी झाली तर पुढील संभाव्य मोठा दृष्टीदोष टाळता येतो,त्यामुळे मनात कुठेही न्यूनगंड निर्माण होत नाही. उपचारापेक्षा प्रतिबंधक तपासणी ही जास्त महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष रजनी ताई सावकारे यांनी आज केले.

शहरातील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयात शहर आणि तालुक्यातील सर्व शासकीय ,खाजगी शाळा, शासकीय रुग्णालय यांना “दूर दृष्टी तपासणी चार्ट” चे वाटप भारतीय जनता पक्षाच्या स्थापन दिना निमित्ताने करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर ,तालुका शिक्षण अधिकारी किशोर वायकोळे, भुसावळ शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, नगरसेवक परीक्षित बऱ्हाटे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.डी.धाडी,तुषार प्रधान,भाजप अध्यक्ष संदीप सुरवाडे,किरण कोलते,अर्चना सातदिवे, सीमा नरवाडे,प्रमोद नेमाडे,बोधराज चौधरी ,गिरीश महाजन,सुरज भोळे,जयश्री चौधरी,रामाशंकर दुबे आदीआदी उपस्थित होते.

READ ALSO

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

पुढे सावकारे म्हणाले की अँब्लियोपिया (Amblyopia) म्हणजे “आळशी डोळा” होय. ही लहान मुलांमधील दृष्टीची समस्या आहे, जिथे मेंदू आणि एका डोळ्यातील समन्वय कमी झाल्यामुळे एका डोळ्याची दृष्टी कमकुवत होते. बाह्यतः डोळा सामान्य दिसत असला तरी, चष्मा लावूनही त्या डोळ्याने स्पष्ट दिसत नाही.
हा आजार लहानपणीच निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो, परंतु उपचार न केल्यास आयुष्यभर दृष्टीदोष राहू शकतो. यासाठी मा. ना.संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेनुसार आणि सौजन्याने संपूर्ण भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,खाजगी आणि निम खाजगी प्राथमिक ,माध्यमिक शाळेमध्ये “व्हिजन टेस्टिंग चार्ट”चे वाटप करण्यात आले. सोबत शहर आणि तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयात देखील हे चार्ट वाटप करण्यात आले.

या मध्ये मराठी, इंग्रजी,डॉट,सी प्रकार आणि लहान मुलांसाठी प्राण्यांचे चित्र आहेत. चार्ट शाळेमध्ये कायमस्वरूपी लावला जाणार असून शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहा मीटर वा वीस फुट अंतरावर उभे करून एक डोळा बंद करून चॅट वरील अक्षरे वाचायला लावायची. परत तीच प्रक्रिया दुसऱ्या डोळ्यासाठी करायची.जर त्यांना संपूर्ण व्यवस्थितपणे चॅट वाचला दृष्टी सदोष आहे आणि जर वाचण्यात अडथळा आला तर मग पालकांना पुढे योग्य अशा नेत्रतज्ञांकडून उपचार करून घ्यावे,असे सांगावे.असे निवेदन डॉ. नितु पाटील यानी प्रस्तावना मध्ये मांडले ,आभार प्रदर्शन हेमांगी चौधरी, तर सूत्र संचालन चैताली चौधरी,तुषार चिंधडे यांनी केले.

चौकट:-
अँब्लियोपिया” वर संपूर्ण तालुक्यात जनजागृती….
अँब्लियोपिया (Amblyopia) पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार नसला तरी, त्यामुळे होणारी कायमस्वरूपी दृष्टीहानी लवकर निदान आणि वेळेवर उपचारांद्वारे निश्चितपणे टाळता येऊ शकते. नियमित डोळ्यांची तपासणी हे सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक पाऊल आहे. या प्रयत्नांना यश आल्यास तालुका नक्कीच अँब्लियोपिया मुक्त दिशेने वाटचाल करेल.
रजनी सावकारे,अध्यक्ष, प्रतिष्ठा महिला मंडळ

चौकट:-
महाराष्ट्रात सावकारे पॅटर्न गाजणार…डॉ. नितु पाटील

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त आपल्या भुसावळ तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ना. संजय सावकारे यांचे प्रयत्न,संकल्पना, दूरदृष्टी आणि युवकांच्या नेत्र आरोग्याप्रति असलेली सजगता दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रमाची हळूहळू व्याप्ती वाढेल ,याबाबत मला खात्री आहे.
डॉ. नितु पाटील,वासुदेव नेत्रालय,वरणगाव

चौकट:-
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक
सदोष दृष्टी असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. सदर चार्ट शाळेत कायमस्वरूपी लावला जाणार असून नियमित विद्यार्थी ची डोळे तपासणी होणार आहे. शाळेच्या मूल्यवर्धन प्रक्रियेला हा उपक्रम उपयोगी पडणार आहे.
किशोर वायकोळे,तालुका गटशिक्षण अधिकारी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न

April 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 एप्रिल 2026 !

April 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 5 ते 11 एप्रिल 2026 !

April 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य एप्रिल !

April 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेस ‘जोडो मारो’ आंदोलन !

November 21, 2022

नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना नवे चँलेज ; डिस्चार्ज मिळताच म्हणाल्या…

May 8, 2022

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 26 ऑक्टोंबर 2024 !

October 26, 2024

मानलेल्या बहिणीवरच भावाचे जडले प्रेम ; पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group