TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावला सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तथा ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक राजेंद्र महाजन यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले होते. राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावला उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजूभाऊ महाजन राजकीय मुत्सुद्दी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते. तसेच यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्यांचा गावात सर्वच क्षेत्रातील मित्रांचा गोतावळा खूप मोठा होता. राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता साने पटांगण (कोट बाजार) याठिकाणी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पाऊस आल्यास शोकसभा शिंपी समाज मंगल कार्यालय मेन रोड कोट बाजार येथे घेण्यात येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 फेब्रुवारी 2026 !

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
Next Post

जळगाव : कांताई बंधाऱ्याजवळ चार मुलं वाहून गेली ; तिघांना वाचवण्यात यश ; एकाचा शोध सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचव्या वर्षी तुमचं मूल होईल लखपती ; पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

January 28, 2022

माय मराठी

February 27, 2022

साकेगावात वीज कोसळली ; तरुणी ठार !

September 25, 2023

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन ; कॉंग्रेसच्या चंदन पाटलांचा इशारा !

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group