मेष : तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रियजनांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज काही उधार घेण्याचा विचार करत असाल फेडणे कठीण होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : कामात मान-सन्मान मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. वाहने चालविताना काळजी घ्यावी. अकारण खर्च वाढतील.
मिथुन : तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. व्यवसायात यश मिळू शकते. या काळात तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. प्रियजनांसाठी वेळ द्याल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. धैर्य आणि शक्ती वाढू शकते. शत्रूंवर विजय मिळवता येऊ शकतो. तुमच्या व्यवसायातील तुमचे निर्णय बरोबर ठरतील. आर्थिक लाभ होतील.
कर्क : घरात आनंदी वातावरण राहू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. मानसिक आशावाद वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्याही कमी होऊ शकतात. कोर्ट केसेसमध्येही तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती साध्य करणार आहात.
सिंह : विशेषत: प्रवासाशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. तुमच्या योजना यशस्वी होण्यास मदत होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. आर्थिक लाभासह तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते. आरोग्य चांगले असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल.
कन्या : शनीच्या या बदलामुळे कुंडलीत एक विशेष योग तयार होईल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. व्यवसायात लाभ होईल. करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळू शकतात. तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत.
तुळ : मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होतील. मित्राकडून भेटवस्तू घ्याल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. आज तुमच्या संपत्तीत वाढ होताना दिसेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होतील. मित्राकडून भेटवस्तू घ्याल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.
वृश्चिक : घर आणि व्यवसायातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संयम आणि कौशल्याच्या जोरावर शत्रूला पराभव कराल. मनोबल कमी असल्याने आजची आपली दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. खर्च वाढणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाटी त्रासदायक असेल. काहींचा करमणुकीकडे कल राहील तर काहीजण धार्मिक कार्यात रमतील.
धनु : धार्मिक ठिकाणी फिरायला जाल. ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. सासरच्या व्यक्तीकडून पैसे घ्यावे लागतील. आर्थिक लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विचार करू शकणार आहात. नात्यात दूरावा येईल. रोजगाराच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना सुवर्ण संधी मिळेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर : खर्चांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग वाढणार आहे. आज तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने काही मौल्यवान संपत्ती मिळेल. तुम्हाला तुमच्या मतांचा प्रभाव पाडता येणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आनंदी राहाल.
कुंभ : कोणाच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेतल्याने भविष्यात नुकसान होईल. व्यवसायात प्रगती पाहून आनंदी व्हाल. तुमच्या नातेवाइकांच्या सहकार्याने तुम्हाला जाणवत असणारी समस्या सोडवू शकणार आहात. आज तुम्हाला शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घ्यावा लागणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
मीन : कामाच्या ठिकाणी तुम्ही आनंदी असाल. मित्राच्या मदतीसाठी पुढे याल. दैनंदिन कामात तुम्हाला अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या चर्चा करुन संपतील. तुमच्या भावनांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. वादविवादात सहभाग टाळावा.