TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५ कोटीच्या धरणगाव – सोनवद रस्त्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव- गांगापुरी – पष्टाने ते सोनवद या १० किमीच्या रस्त्याचे डांबीकरण करण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण झाल्याने आनंद होत असून यामुळे धरणगाव ,सोनवद , हनुमंतखेडा, पष्टाने , धानोरा, अहिरे, झुरखेडा, बाभुळगाव या परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. परिणामी सोनवद परिसराच्या विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होणार असून. ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव – सोनवद रस्त्याचे लोकार्पण !
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यात शासनाच्या बजेट अंतर्गत मार्च २०२३ मध्ये ४ रस्त्यांसाठी २४ कोटी निधी मंजूर केला होता. त्यात धरणगाव – गंगापुरी- पष्टाने- सोनवद ५ कोटी , चोरगाव – चांदसर – पाळधी १० कोटी, लाडली ते रेल फाटा ६ कोटी, मुसळी फाटा ते बोरखेडा ३ कोटी या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव ते सोनवद या १० किमी रस्त्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून लोकार्पण ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

यांची होती उपस्थिती !
कार्यक्रमाला याप्रसंगी तालुका प्रमुख डि. ओ. पाटील, गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे , प्रेमराज पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, प्रमोदबापू पाटील, दामू अण्णा पाटील, धर्मराज पाटील, सतखेडे लकर गजानन पाटील, मुरलीधर अण्णा पाटील, शाखाप्रमुख पुंडलिक पाटील, महेश (बबलू) पाटील, हुकुमचंद पाटील, योगराज पाटील, भाजपाचे निर्दोष पाटील, एस. पी. पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, काशिनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, तुकाराम पाटील, अरविंद मानकरी भोज सरपंच विजय पाटील, संदीप पाटील, नाटेश्वर पवार, चंदू शेठ भाटिया, भाऊसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक धानोरा सरपंच भगवान महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन चंदूशेठ भाटीया यांनी केले. आभार भाऊसाहेब पाटील यांनी मानले .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकली, दोन तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना अटकेची भीती ; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

September 21, 2022

धुळ्यात धरती देवरे विजयी ; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

October 6, 2021

दोनगाव बु येथे दोन दिवसांकरिता जनता कर्फ्यू

March 28, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १ एप्रिल २०२३ !

April 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group