TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १६ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळं मनःस्थिती द्विधा होईल आणि त्यामुळं चिंता वाढतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल. तुमची चिकाटी आज तुम्ही सोडणार नाही. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे. मनोबल वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल संधी लाभेल.

वृषभ : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी आणि पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपली आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. कुटुंबीय आणि मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित लाभ होतील. काहींना अचानक धनलाभ होईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

मिथुन : आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी आणि वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान वाढेल. बढतीची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुम्ही विशेष उत्साही असणार आहात. आनंदी रहाल. हीजनांकडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.

कर्क: आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आज आपल्याला आराम करावा वाटेल. कोणत्याही कामात आज आपले लक्ष लागणार नाही. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. मनस्वास्थ्य कमी राहील. काहींना आज एखादी चिंता सतावणार आहे. प्रवास शक्यतो आज नकोत.

सिंह : आज खूप सावध राहावं लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावं लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आज आपल्याला आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. प्रकृती बिघडल्यानं अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमानं वागावं लागेल. अवैध कामांपासून दूर राहावं. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींशी सुसंवाद साधता येईल. प्रवास सुखकर होतील.
कन्या : आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील.दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. जिद्दीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम रहाल. सामजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत मान-प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. नोकरी व व्यवसायात तुमचा प्रभाव वाढणार आहे.

तुला : आज घरात आनंद आणि शांतीचं वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश आणि सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. काहींना नवी दिशा सापडेल. तुमचे विचार योग्य दिशेने जातील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. सहकारी आणि हाताखालचे नोकर यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.

वृश्चिक: आपल्या घरगुती जीवनात शांतीचं आणि आनंदाचं वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. मनोबल कमी असल्याने आज तुमची दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता राहील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल आणि खोळंबलेली कामे मार्गी लागतील. आज आपण शक्यतो प्रवास करण्याचे टाळावे. वादविवादात सहभागी होण्याचे टाळावे.
धनु : आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य आणि अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. आनंदी व आशावादी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होईल. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. मनःस्ताप आणि प्रतिकूल वातावरणामुळं दिवस कटकटीचा जाईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. मनोबल वाढेल.

मकर: भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र आणि नातेवाईक भेटतील. जिद्दीने कार्यरत रहावे लागेल. आज आपण आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. छोटया प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. काहींना आज आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : . एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. बौद्धिक प्रगती होईल. आनंदी व आशावादी रहाल. आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. दांपत्य जीवन आनंदी राहील. साडेसातीची तीव्रता हळूहळू कमी होत आहे, याची आपल्याला जाणीव होईल.

मीन: एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आनंदी रहाल. मनोबल उत्तम राहील. तुमचे कौतुक होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. मानसन्मानाचे योग येतील. प्रवास सुखकर होणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2026 !

July 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जुलै 2026 !

July 20, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चालकासह दोघे जखमी; नियंत्रण सुटल्याने चारचाकी धडकली झाडावर

September 6, 2020

अमळनेर : गाडी ओव्हरटेक करण्यावरून एसटी चालकाला ट्रॅव्हल्स चालकाची मारहाण !

October 28, 2024

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांचा जोरदार प्रचार !

April 30, 2024

धरणगावात महाविकास आघाडीच्या बंदचा फियास्को !

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group