मेष राशी :- व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल. आरोग्याबाबत प्रसन्नता राहील, पण थोडासा निष्काळजीपणा नंतर त्रास देऊ शकतो. गुळाचे दान करा. शुभ रंग – लाल.
वृषभ राशी :- विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मार्ग उपलब्ध होतील, आपल्या कामाच्या योजना विस्तारतील. वाहन खरेदी करण्याचा निर्णय घ्या. एखाद्या गरिबाला पांढरे वस्त्र दान करा. मिथुन आणि सिंह राशीचे सहकार्य घ्या. शुभ रंग – निळा.
मिथुन राशी :- व्यवसायाला नवी दिशा द्याल. विद्यार्थ्यांना सफलता मिळेल. आपल्या मनात काही निर्णयांबाबत संभ्रम राहील. शुभ रंग – पिवळा.
कर्क राशी :- नोकरीत चांगले यश मिळण्यासोबतच नव्या प्रकल्पाचे कार्य सुरू होईल. गरज नसलेल्या समस्यांसध्ये व्यस्त राहाल. स्वास्थ्यसुखाने प्रसन्न राहाल. शुभ रंग – हिरवा.
सिंह राशी :- व्यवसायात चांगले यश मिळेल. पैशाच्या देवाणघेवाणीचे संकेत आहेत. दिवस धार्मिक कार्यांमध्ये संलग्नतेचा आहे. शंकराचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग – तपकिरी.
कन्या राशी :- तब्येतीबाबत सावध राहा. नोकरी बदलण्याचा विचार कराल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने खूश राहाल. कुंभ किंवा मकर राशीच्या लोकांकडून लाभ होईल. गणपतीला दुर्वा वाहा. शुभ रंग – पांढरा.
तूळ राशी :- व्यवसायात संघर्ष आहे, पण नवीन संधी मिळतील. घरी हनुमानाला तीन प्रदक्षिणा घाला. मित्रांची मदत घ्या. शुभ रंग – आकाशी.
वृश्चिक राशी :- व्यवसायात आपली स्वप्ने विस्तारतील. नोकरीत चांगले यश मिळेल. अन्नदान करा. वाहन खरेदीचा योग संभवतो. शुभ रंग – गडद लाल.
धनु राशी :- नोकरी आणि व्यसायासाठी दिवस उत्तम आहे. चांगल्या कामात पैसे खर्च होतील. नोकरीत चांगले यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांकडून लाभ होईल. शुभ रंग – मोरपंखी.
मकर राशी :- नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायातही चांगले यश मिळेल. नोकरीला नवी दिशा द्याल. हनुमानाची पूजा करा. धनलाभ होऊ शकतो. शुभ रंग – गडद निळा.
कुंभ राशी :- आरोग्याकडे लक्ष द्या. तूळ राशीचे लोक लाभदायक ठरू शकतात. आपली नवीन व्यावसायिक योजना यशस्वी होईल. तिळाचे दान करा. हनुमानाचा आशीर्वाद घ्या. शुभ रंग – जांभळा.
मीन राशी :- विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. पैसे गुंतवण्याचा विचार कराल. मेष आणि सिंह राशीचे लोक आपली साथ देतील. अन्नदान करा. शुभ रंग – लाल.