TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्पदंश झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू !

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप !

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील ६७ वर्षीय प्रौढाला सर्पदंश झाल्यानंतर त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या प्रौढाचा मृत्यू झाला. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे या परिसरात तणाव वाढल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी पुंडलिक गोबाळू माळी (वय ६७) यांना नागलवाडी शिवारात दुपारी १ वाजता शेतात काम करताना साप चावल्याने त्यांना नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. डॉ. धनंजय अठरे व डॉ. तृप्ती पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, काही तासातच रुग्णाचा मृत्यू झाला.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. तर दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पुंडलिक गोबाळू माळी हे १ रोजी शेतात काम करत होते. काम करतांना दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना साप चावला. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले. परंतु, उपचारादरम्यान पुंडलिक माळी यांचा मृत्यू झाला. परंतु डॉक्टर वेळेवर आले नाहीत म्हणून माळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक महाजन यांनी करुन प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी काही काळ रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अतिशय विषारी साप रुग्णाला चावला रुग्णाला दवाखान्यात तेव्हा ते गंभीर होते. परंतु, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. पण काही हलगर्जीपणा झाला असेल, तर त्याची चौकशी करू, अशी प्रतिक्रिया चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaSnakebite adult dies during treatment!

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

भारतात विविधतेत एकता : मोहन भागवत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय! २४ तासात ६ लाख नवे रुग्ण

November 26, 2020

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १२ एप्रिल २०२२ !

April 12, 2022

लग्नानंतर पत्नीला डॉक्टरकडे नेताच झाला धक्कादायक खुलासा ; ऐकून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल !

March 3, 2022

पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करा ; एआयएमआयएचे तहसीलदारांना निवेदन !

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group