TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगाव तालुक्यातील वाळू माफियांच्या मालमत्तेवर शासनाने चढवला बोजा !

दंडाची रक्कम न भरल्याने कारवाई ; २३ जानेवारीला होणार लिलाव प्रक्रिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2024
in गुन्हे, जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील २ वाळूमाफियांना ठोठावण्यात आलेल्या दंडापोटी महसूल प्रशासनाने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या दोघंही वाळूमाफियांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून सर्वच मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश प्रशासनाने काढले आहेत.

धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी तालुक्यातील गौण खनिज वाहतुक करणाऱ्या 02 वाळु माफियांचा स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तालुक्यातील गिरणा नदीपात्र मौजे बांभोरी प्र.चा येथून वाळुची अवैध गौण खनिज वाहतुक करण्यात आलेली आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

1) पवन कडू नन्नवरे (रा. बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) यांच्याकडे 2,41,350 तर ज्ञानेश्वर राजू सपकाळे (रा. बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव) यांच्याकडे 2,62,024 मात्र दंड करण्यात आला आहे. दंडाची रक्कम सदरील व्यक्तिनी न भरल्याने त्यांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा बसविण्यात आलेला आहे.

संबंधित वाहनधारक यांच्या मालमत्तेचा शोध घेवून तहसिलदार धरणगांव यांनी मौजे बांभोरी प्र.चा. येथील घर क्रमांक 757 व घर क्रमांक 227/24/पैकी या जंगम व स्थावर मालमत्तेची लिलाव प्रक्रिया दिनांक 23 जानेवारी रोजी रोजी दुपारी 1.00 वाजता तहसिल कार्यालय, धरणगाव येथे करण्यात येवून दंडाची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

धरणगाव व जळगाव तालुक्यातील ९ बंधाऱ्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर ; मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझेंचे माझ्यावरील आरोप खोटे : अनिल परब

April 7, 2021

तुकाराम शंकर पाटील यांचं निधन !

March 19, 2021

सगळं जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

May 14, 2021

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group