TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पी. आर. हायस्कूल सज्ज ; नगरपालिकेने केली शाळा सॅनिटायझराईज

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या आदेशानुसार उदया पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलची तयारी पूर्ण झाली आहे. सुटीच्या काळात पी.आर. हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वतः शालेय परिसराची स्वच्छता करुन शाळेसाठी आपले योगदान दिले आहे.

 

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

शालेय विभाग तथा धरणगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय अशोक बिऱ्हाडे साहेब आणि धरणगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. एस.एस.पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन केले जात असून धरणगाव नगरपालिकेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांच्या पुढाकाराने सर्व शाळा आणि शाळेचा परिसर सॅनिटायझराईज करण्यात आला आहे. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शाळेला पल्स आॅक्सीमिटर, थर्मा मिटर आणि सॅनिटायझर पुरवले आहे. तर जळगावच्या एका संस्थेने शाळेला हॅन्डस फ्री सॅनिटायझर मशिन भेट दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. शाळेतील सर्वच्या सर्व ४८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची कोविड टेस्ट झाली असून सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. रोज दुपारी १२ ते ३ या दरम्यान तीन ते चार तासिका होणार असून एका बाकावर एक याप्रमाणे विद्यार्थी बैठक करण्यात आली आली आहे. शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांची विद्यार्थी संख्या ५५० असून आतापर्यंत शंभर पालकांचे संमतीपत्र प्राप्त झाले आहेत, गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्याने शाळेत येण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. पालकांनी आपल्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत त्यांच्यासाठी शाळेने आॅनलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

साकळी येथील शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. सिद्धांत मिलिंद डहाळे यांचा संजय सावंत यांच्याहस्ते सत्कार

October 7, 2020

अमळनेर बाजार समितीची विकासकामे जोरात : मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील

September 17, 2021

सततच्या पावसामुळे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे जुने घर कोसळले !

August 6, 2024

दुर्दैवी घटना : विजेचा धक्का लागून दोन तरुण कामगारांचा मृत्यू !

September 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group