TheClearNews.Com
Sunday, June 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,९७३ कोरोनाबाधित, २६० रुग्णांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३७ हजार ६८१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ९७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात ३७ हजार ६८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, शुक्रवारच्या (९ सप्टेंबर) तुलनेत नव्या कोरोना रुग्णसंख्येत ७.७ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे २६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सद्यस्थितीत एकूण ३ लाख ९० हजार ६४६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर देशातील आतापर्यंतची एकूण करोना रुग्णसंख्या ही ३ कोटी ३१ लाख ७४ हजार ९५४ वर पोहोचली आहे. त्याचसोबत, कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा ३ कोटी २३ लाख ४२ हजार २९९ इतका आहे. तर, देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४२ हजार ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत कोरोनाचा रिकव्हरी रेट ९७.४९ टक्के इतका आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

कोरोना लसीकरण

कोरोना लसीकरणाबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ६७ लाख ५८ हजार ४९१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ७२ कोटी ३७ लाख ८४ हजार ५८६ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

राज्यातील स्थिती

राज्यात गुरुवारी ४,२१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तसेच ५५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी २ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९५ हजार २३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतकं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह : अभिषेक पाटील यांच्याकडून दबावतंत्राचा वापर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर बलात्कारासह गर्चाभपाताचा गुन्हा दाखल ; तरुणीची पोलिसात तक्रार !

February 17, 2022

Blizzard Is Interested In Bringing All of Its Franchises To Mobile

July 4, 2020

जळगावात एकाची ऑनलाईन फसवणूक ; OTP विचारुन बँक अकाउंटमधून काढले ३० हजार !

February 12, 2022

बस-दुचाकीच्या भीषण अपघात, तीन मित्र ठार ; तिघंही होती आई वडिलांची एकुलती एक मुलं !

April 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group