TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 11 नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 11, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष: मनोबल उत्तम असणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. अनपेक्षितपणे जुने मित्र मैत्रिणी भेटतील. काहींना विविध लाभ होतील.

वृषभ : काहींना मानसन्मान लाभणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. भाग्यकारक घटना घडेल. जिद्दीने कार्यरत रहाल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

मिथुन : मनोबल वाढविणारी एखादी
घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाईकांच्या सहकार्याने एखादा प्रश्न सोडवू शकाल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. भाग्यकारक अनुभव येतील.

कर्क : मनोबल कमी राहील. अनावश्यक चिंता सतावतील. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना दक्षता घ्यावी. वादविवादात सहभाग टाळावा. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

कन्या : मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. मनोबल कमी असल्याने आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. दैनदिन कामात अडचणी जाणवतील.

तुळ : बौद्धिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

वृश्चक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. काहींना आपल्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे.

धनु : जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत.

मकर : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : दैनंदिन कामात सुयश लाभणार
आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात.

मीन : मानसिक स्वास्थ्य कमी राहील. दैनंदिन कामात काहींना अनपेक्षित अडचणी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी असणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

March 11, 2026
Next Post

जळगावात जयश्री महाजन निश्चितच घडवणार इतिहास ; समर्थकांचे विश्वासदर्शक उद्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

May 30, 2023

आरबीआय पतधोरण समितीची आजपासून बैठक

October 7, 2020

मंकीपॉक्स विषाणूचे पडसाद : सोनं महागलं तर चांदीत घसरण ; जाणून घ्या..लेटेस्ट रेट

May 21, 2022

खंडणी प्रकरणात सचिन वाझेला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group