TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

चोपडा तालुक्यातील वटार गावची दुर्घटना ; आगीत ३ घरे जळून खाक, २ जण जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वटार गावी गॅस नळी लिक झाल्याने हंडीचा भीषण स्फोट झाल्याने तीन घरे जळून खाक झाल्याची दूर्दैवी घटना सोमवार दि.२९ रोजी रात्रीच्या ८ वाजेच्या वाजेच्या सुमारास घडली. यात दोन जण जखमी झाले असून संसारोपयोगी सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक प्रचंड नुकसान झाले आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे वृत्त गावभर पसरताच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तसेच जळगाव व चोपडा येथून अग्निशमन दलाचे ३ गाड्या दाखल झाल्या असून रात्रीपर्यंत आगविझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी, पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले होते. जखमींना अडावद रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

वटार येथील कैलास भिका कोळी यांच्या घरी रात्रीचं जेवण तयार करीत असतांना गॅस नळीने अचानक पेट घेऊन क्षणार्धात गॅस हंडीचा स्फोट झाला. घराला आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात कैलास कोळी व सरलाबाई कोळी ह्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ अडावद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कैलास कोळी यांच्या घराला आग लागल्यानंतर धनसिंग खंडू कोळी, भिकुबाई सुभाष कोळी यांच्या घरांनाही आगीने कचाट्यात घेत जळून खाक केले.

आगीचे वृत्त परिसरात पोहचताच वडगाव, सुटकार व वटार तिघेंही गावातील लोकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांनतर चोपडा येथून २ व जळगाव येथून १ अग्निशमन बंबाची दाखल होऊन आग विझविण्याचे काम केले. घटनास्थळी नायब तहसीलदार सचिन भामळे, सर्कल व्हि.डी. पाटील, तलाठी महेंद्र पाटील, अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्यासह पोलिस कर्मचारी तळ ठोकून होते. शिवाय जि.प.सदस्य शांताराम पाटील, राकेश पाटील,मंगल इंगळे, सचिन महाजन, सरपंच गोपाल ठाकरे ,भाजप,सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

डोळ्यासमोर मुलीचे अपहरण, पालकांनी उचललं टोकचं पाऊल ; आरोपीच्या घरासमोरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही, असे समजण्याची ही वेळ नाही : मोदी

October 20, 2020

पुण्यात पावसाचा हाहाकार, चार जण वाहून गेले

October 15, 2020

जळगावात गावठी कट्ट्यासह दोन संशयित ताब्यात ; शनीपेठ पोलीसांची कारवाई

July 22, 2024

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांचे जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन !

April 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group