TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १५ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. ज्यामुळे जीवनसाथी नाराज होईल. तुम्ही तुमचे काम विचारपूर्वक करा. महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. प्रवास नकोत. वाहने जपून चालवावीत. व्यवसायात कोणत्याही सहकाऱ्याशी वाद घालू नका. आज आपणाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. दगदग व त्रास होईल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील.

वृषभ : तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आज नशिब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायाच्या क्षेत्रात काही नवीन सहकारी मिळतील. नोकरी, व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत तुम्ही व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखाल. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. नोकरी – व्यवसायात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील.

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

मिथुन : एखाद्या सहकाऱ्याच्या मदतीने मुलाच्या विवाहातील अडथळे दूर कराल. कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाची लहर निर्माण होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला चिंता सतावेल. ज्यामुळे जास्त धावपळ करावी लागेल. भाग्यकारक अनुभव येतील. काहींना मान-सन्मान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादणार आहात. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम आणि चोरी या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा.

कर्क : नोकरदार लोकांनी आज अधर्वळ काम करतील. प्रेम जीवनात जोडीदाराकडून तणावाचा सामना करावा लागेल. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. दैनंदिन कामातील अडचणी दुपारनंतर कमी होतील. प्रवासात काळजी घ्यावी. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलधार्‍यांकडून लाभ होऊन त्यांचं सहकार्य मिळेल.

सिंह : कोणतेही काम पुढे ढकल्यास तुमचे नुकसान होईल. ऑफिसमध्ये लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. मित्रांसोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. काहींना एखादी मनस्तापदायक घटना संभवते. मनोबल कमी राहील. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल.

कन्या : तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा वाद वाढतील. बुद्धीचा वापर करुन एखाद्याला मदत कराल. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. आज नोकरी- व्यवसायात शांतपणे काम केल्याने लाभ मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील.

तुळ : जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला आनंद वाटेल. प्रिय व्यक्तीच्या मदतीने बिघडलेले काम पूर्ण होईल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. कामाचा ताण वाढणार आहे. स्वत:वर पैसे खर्च कराल. जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाल. अनावश्यक कामात वेळ जाईल. मानसिक ताणतणाव राहतील. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणे आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आनंदी असाल. तुमचा दिवस आनंदाचा असेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही राहाल. तुमच्या कामाने अनेक जण प्रभावित होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कुटुंबातील सदस्य आनंदी असाल. आनंदी घटना घडेल. स्थावर संपत्ती आणि वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. दैनंदिन गरजांवर पैसे खर्च कराल. जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. आज अचानक मोठी रक्कम मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कामाचा ताण असला तरी कामे उरकणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल.

मकर : व्यावसायिक करारामुळे दिलासा मिळेल. मित्राच्या मदतीने नोकरीत बढती होईल. शेजाऱ्यांशी वाद टाळावा. आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आज तुम्हाला निराशाजनक बातम्या ऐकायला मिळतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत म्हणून याची आवश्यकता आहे. विद्यार्थीवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.

कुंभ : तुम्ही कोणतेही काम कराल त्यात अधिक मेहनत घ्या. मुलांच्या भविष्याशी संबंधित काही योजनांमध्ये गुंतवणूक कराल. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. अनेक कामांत सुयश लाभेल. विरोधक तुम्हाला पराभूत करतील. शत्रूंचे इरादे अयशस्वी होतील. प्रवासाचे योग येणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल.

मीन : कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. आज घरगुती स्तरावर शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

February 25, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
Next Post

जळगाव : गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमेरिकेनं 20 वर्ष जगापासून लपवलेलं 9/11 चं सत्य झालं उघड !

September 10, 2021

विभागातील पाचही जिल्हे राज्यात अव्वल स्थानी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

March 2, 2021

भाजपला दुसरा धक्का; अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार

October 24, 2020

नियोजनाअभावी जामठी गावात नागरी सुविधां विस्कळीत ; नागरिक नाराज !

October 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group