TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 18, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. तुम्ही मुलांच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घ्याल. परंतु, त्यात घाई करु नका. त्यामुळे भविष्यात अडचणीत सापडाल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामाचा ताण कमी होणार आहे. प्रवासाकरिता दिवस अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनंदिन कामे होतील. आज तुम्हाला जीवनात सगळे सकारात्मक बदल घडताना दिसतील. तसेच, अनेक योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल.

वृषभ : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून वाईट गोष्टी ऐकू येतील. तुम्हाला तुमच्या वागण्यात गोडवा ठेवावा लागेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनावश्यक खर्च होणार आहेत. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. वादविवाद टाळावेत. आज तुम्ही सकाळपासूनच फार उत्साही असाल. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांसाठी देखील आजचा दिवस फार खास असणार आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

मिथुन : मुलांच्या बाजूने काही टेन्शन असेल ते संपेल. प्रेमजीवनात जगणाऱ्या लोकांच्या नात्यात तणाव निर्माण होईल. तुमच्या आईशी वाद होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील. काहींना अचानक धनलाभ होईल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आज संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील. तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

कर्क : खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तुमच्यामुळे घर आणि नोकरीत अडचणी येतील. काही प्रकरणे प्रलंबित राहातील. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. प्रवासात अनुकूलता लाभेल. उत्साही व आनंदी राहाल. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. त्यामुळे तुमच्या कोणत्याच कामात अडथळा येणार नाही.

सिंह : आज तुमच्या मुलांवरील विश्वास दृढ होईल. व्यवसायाच्या संदर्भात दूरचा प्रवास करावा लागेल. तुमचे मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. नातेवाईकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे धनसंपत्ती टिकून राहील. उत्साही राहाल.

कन्या : आज व्यवसायासाठी कोणताही निर्णय घेत असाल तर नीट विचार करा. इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. आरोग्य जपावे. आज आपण आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता ठेवावी. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील.

तुळ : गोड बोलण्याने तुमची अनेक कामे सुरळीतपणे पार पडतील. आज कोणाशी तरी वाद झाला असेल तर तुम्हाला शांतपणे ऐकावे लागेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. त्यामुळे तुमच्या कोणत्याच कामात अडथळा येणार नाही. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होईल. मालमत्तेतील वादात तुम्हाला यश मिळेल. प्रवास आज नकोत. अनावश्यक कामांमुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. जर तुम्हाला नवीन स्टार्टअप बिझनेस सुरु करायचा असेल, किंवा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज आपल्याला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

धनु : तुम्ही धार्मिक विधींमध्ये सहकार्य कराल. बोलण्यात गोडवा कायम ठेवावा लागेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. देवीच्या कृपेने तुमचे आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी देखील तुमचा दिवस चांगला जाईल. प्रियजनांना खुश करण्यात व्यस्त रहाल.

मकर : मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. लांबचा प्रवास करावा लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी अनावश्यक खर्च होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर चांगला जाईल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहाल.

कुंभ : आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहिल. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वाद असतील तर ते संपतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात उत्साह वाटेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील. आजचा सुखकारक असणार आहे. आज देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असेल. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल.

मीन : व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला नफा मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील. देवीच्या कृपेने तुमचे आरोग्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी देखील तुमचा दिवस चांगला जाईल. काहींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
Next Post

आता मराठे राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंना तीनवेळा कोरोनाची लागण, ‘हा’ कोणत्या प्रकारचा कोरोना : गिरीश महाजन

February 20, 2021

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश !

July 26, 2022

महाविकास आघाडीचं सरकार पुढील २५ वर्ष चालेल ; हसन मुश्रीफ यांचा दावा

May 4, 2021

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group