TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमचे काही पैसे खर्च होतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बदल होतील. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आज तुम्हाला इतरांची मदत करुन शांती मिळेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज आपली मनःस्थिती अस्थिर असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. दुपारनंतर उत्साहित व्हाल.

वृषभ : विवाहयोग्य लोकांकडून चांगले प्रस्ताव येतील. शुभ कार्यक्रमात उपस्थित राहाल. तुमचा मान-सन्मान वाढेल.काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज चांगली बातमी ऐकू येईल. कुटुंबातील सदस्य आनंदी होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत. काहींना गुप्तवार्ता समजतील. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

मिथुन : आज कामात अधिक व्यस्त असाल. पैसे खर्च होतील. व्यस्त जीवनशैलीतून जोडीदारासाठी वेळ काढाल. दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. आज मौल्यवान वस्तू मिळाल्याने खूश असाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल.

कर्क : आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय मनापासून आणि विचारपूर्वक घ्या. मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत देवदर्शनाला जाऊ शकता. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. महत्त्वाची कामे आज नकोत. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.

सिंह : तुमचे सामाजिक क्षेत्र अधिक मजबूत होईल. तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. आज तुम्हाला राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामे होतील. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळं लाभ होतील.

कन्या : घरात तणावाचे वातावरण असेल. व्यवसायात लाभ होईल. काही शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा मोठे नुकसान होईल. कामाचा ताण जाणवणार आहे. काहींना सार्वजनिक कार्यात मान-सन्मान लाभेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल.

तुळ : तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. तुमच्या वक्तृत्व शैलीमुळे तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. दुपारनंतर आपणाला काही सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो. मनोबल उत्तम राहील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल.

वृश्चिक : अडकलेले पैसे आज मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. प्रियजनांना भेटल्यानंतर तुमचे मन प्रसन्न राहिल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.

धनु : तुमचे उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाचा ताण जाणवणार आहे. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. नोकरीशी संबंधित लोकांना सावध राहावे लागेल. शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचतील. कामाचा उरक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता.

मकर : वाहनाचे अपघाती नुकसान होऊन खर्च वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवस्था बदलण्यात तुम्हाला मोठे यश मिळेल. दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. आज तुमच्या व्यवसायातील प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

कुंभ : या काळात पैसे जास्त खर्च होतील. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी विचार करावा. पालकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. आज काही शारीरिक समस्या जोडीदाराला त्रास देतील. नोकरी, व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल.

मीन : आई-वडिलांची सेवा करुन कामात मोठे यश मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्तता मिळेल. महत्त्वाची माहिती मिळेल. काहींना एखादी भाग्यकारक अनुभव येणार आहेत. सार्वजनिक कामात तुमचा उत्साही सहभाग राहील. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडं जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

ऑलिम्पियाडमधील विजय बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल : अशोक जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अनैतिक संबंधातून महिलेचा निर्घृण खून ; मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल !

April 6, 2024

भु-विकास बँकेच्या कर्जदारांना थकबाकी फेडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

October 28, 2020

जळगाव गँगवार : आणखी एका आरोपीला अटक ; दोघांचा शोध सुरूच !

September 27, 2020

अमानुष ! वृद्धाचा कुत्र्यावर बलात्कार, सुनेने व्हिडीओ बनवल्यानंतर…!

January 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group