TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ नोव्हेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कौटुंबिक व्यवसायाच्या वाढीसाठी करार कराल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनामध्ये आनंददायी वातावरण राहील. भागीदारीत सुयश लाभेल. आज तुमच्या कौटुंबिक खर्चात अचानक वाढ होऊ शकते. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे मार्गी लावू शकणार आहात.

वृषभ : कामात अडथळे येतील. स्थलांतर करण्याचा विचार करत असाल तर योजना यशस्वी होतील. अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी मन एकाग्र करावे लागेल. तरच यश मिळेल. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींची धार्मिक प्रगती होईल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

मिथुन : नोकरदार लोकांना काम वेळेवर पूर्ण केल्याने वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विविध लाभ होतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत.

कर्क : सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना कामात सूचनांचा उपयोग करावा लागेल. ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. सार्वजनिक कार्यात प्रभाव राहील. आज कामाच्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. त्याचे परिणाम तुम्हाला मिळतील. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास अनुकूलता लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.

सिंह : व्यवसायात नवीन गोष्टी केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश लाभेल. आज नवीन सौदे फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन गोष्टी केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकतील.

कन्या : कामात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. तुमची प्रगती होऊ शकते. पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक व्यवहारास दिवस अनुकूल आहे. आज तुमच्या नेतृत्वाखाली कामे होतील. तुम्हाला त्यात प्रसिद्धी मिळेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.

तुळ : विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामात यश मिळेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुमच्या व्यवसाय नवीन प्रकल्प सुरु केल्यास भविष्यात फायदा होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आजचा दिवस राजकारणात यश मिळवून देणारा असेल. एखाद्या बाबतीमध्ये तुमची चिडचिड होणार आहे. मनाविरुद्ध घटना घडेल.

धनु : नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने आनंदी असाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. चिकाटी वाढणार आहे. आज जोडीदारावर विश्वास ठेवून तुमच्या व्यवसायात जोखीम पत्करली तर नुकसान होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास नफा होईल. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांच्या नात्यात गोडवा येईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणामध्ये कायद्याच्या वादात अडकाल. वरिष्ठांबरोबर सुसंवाद राहील. घर गृहस्थीमधील कामांना प्राधान्य द्याल. स्वास्थ्य लाभेल.

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील निर्णय घाईने घेऊ नका. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात अचानक प्रवास करावा लागू शकतो. अस्वस्थता संपेल. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. प्रवासाचे योग येतील. जिद्द वाढणार आहे.

मीन : संयम आणि सौम्य वर्तनामुळे काही गोष्टी दूर कराल. वडिलांच्या आशीर्वादाने काम सुरु केले तर नक्की यश मिळेल. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. मात्र, दैनंदिन कामे रखडणार आहेत. वादविवादात सहभाग टाळावा. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रवासात एखादा मनस्ताप संभवतो. वाहने सावकाश चालवावीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
Next Post

बहिणीला भेटून गावाकडे परतणाऱ्या भावावर काळाचा घाला, भरधाव ट्रकने चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राधिका पॉईंटजवळील रहिवाशांतर्फे वृक्षसंवर्धनाचा संकल्प ; गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

August 12, 2022

मोठी बातमी : मला एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षड्यंत्र रचले जातेय ; खडसेंचा खळबळजनक आरोप !

October 15, 2022

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026

कापूस व्यापारी खून प्रकरण : हवालाची रक्कम उचलली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले ताब्यात !

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group