TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुरु अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून करून घेत होता तेल मसाज ; अनैसर्गिक संबंधही केले प्रस्थापित !

घडलेला प्रकार समोर येताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मिर्झापूर (वृत्तसंस्था) पद्मविभूषण पुरस्कार विजेते जगद्गुरू राम भद्राचार्य यांचे उत्तराधिकारी जय मिश्रा यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर अर्धनग्न होऊन तेल मालिश करून घेत असल्याचा आरोप चित्रकूटच्या तुलसीपीठ संस्थेच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केला आहे.

पीडित विद्यार्थिनीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. २७ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून लालगंज पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय मिश्रा याने विद्यार्थ्याला तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

व्याकरणाचा अभ्यास करणारा विद्यार्थी

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा जोनपूर जिल्ह्यातील हा अल्पवयीन विद्यार्थी गेल्या ७ महिन्यांपासून मध्य प्रदेशातील चित्रकूट-सतना येथील तुलसीपीठ कांच मंदिर जानकी कुंड येथे दीक्षा घेत आहे. अल्पवयीन विद्यार्थीही येथे राहून व्याकरणाचे शिक्षण घेत आहे. ८ फेब्रुवारी २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान जानकी कुंज दुर्गा मंदिर तेंदुई लालगंज मिर्झापूर येथे तुलसीपीठाधीश्वर महाराज श्री रामभद्राचार्य यांच्या श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम पार पडला.

अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन मुलाचे कपडे काढून मारहाण

अर्धनग्न होऊन तेल मालिश करण्यास सांगितले तुलसीपीठाधीश्वर महाराज श्री रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास उर्फ जय मिश्रा हे अल्पवयीन विद्यार्थ्याला कार्यक्रमाला घेऊन गेले होते. १३ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता जय मिश्रा याने अल्पवयीन मुलाला आपल्या खोलीत बोलावले आणि अर्धनग्न अवस्थेत तेल मालिश करण्यास सांगितले. एवढेच नाही तर जय मिश्राने त्याच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. नकार दिल्यावर जय मिश्रा याने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन मुलाचे कपडे काढून मारहाण केली. जय मिश्राने रिव्हॉल्चर दाखवत धमकी दिली की, हे सर्व कुणाला सांगितले तर गोळ्या घालीन.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

प्राजक्ता तनपुरे यांची ९४ एकर जमीन जप्त ; ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे मंत्री 'आऊट ऑफ कव्हरेज'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी !

January 14, 2023

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात मिळणार सुट

June 25, 2021

संजय राऊतांना जामीन मिळणार? ९ नोव्हेंबरला न्यायालय देणार निकाल !

November 2, 2022

२०२० या वर्षाने जीवनाच्या बाबतीत खूप काही शिकवलं : अजित पवार

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group