TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टोकयो ऑलिम्पिक : पीव्ही सिंधूला ब्रॉन्झ मेडल, देशाला तिसरे पदक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणकी एक पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनंतर बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये २१-१३, २१-१५ ने पराभव केला. पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

काल (३१ जुलै) झालेल्या उपांत्य फेरीतील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची संधी हुकली होती. पण आज सिंधूने निराश केले नाही.
पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली होती. पहिल्या गेममध्ये सिंधूने बिंग जिओला संधी दिली नाही आणि आघाडी कायम ठेवली. पहिला गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतील आणि गेम देखील २१-१५ असा जिंकून कास्य पदक जिंकले.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

सिंधूचा प्रवास

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीत सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव केला होता. राउंड ३२ मधील लढतीत सिंधूने हाँगकाँगच्या एनवाई चेयुंगवर २१-९, २१-१६ असा विजय मिळवला. तर उप उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट २१-१५, २१-१३ असा पराभव केला. त्यानंतर काल (३० जुलै) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जगातिक क्रमांक चारच्या जपानच्या अकेन यामागुचीवर २१-१३, २२-२० असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण उपांत्य फेरीत चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगने तिचा पराभव केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
Next Post

शेवगे बु. येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

January 28, 2022

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, लिंगायत धर्मगुरु डॉ. शिवमूर्ती यांना मध्यरात्री अटक !

September 2, 2022

जळगाव येथील निवृत्त कर्नल लतिफ मजीद सालार यांचे निधन !

December 18, 2022

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

April 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group