TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 29, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्हाला दैनंदिन कामातून धार्मिक गोष्टीसाठी वेळ काढावा लागेल. दान-धर्म करला. आपले मनोबल उत्तम राहणार आहे. आपली मानसिकता सकारात्मक असणार आहे. आज आपले व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. सहकाऱ्यांशी वाद होतील. अनावश्यक वाद टाळा, घरामध्ये अशांतता राहिल. आपले बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : दिवसाच्या सुरुवातीला मानसिक गोंधळ राहिल. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादीपणे कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कामातील गुंतागुंत कमी होईल. आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होईल.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मिथुन : कामातून तुम्हाला नफा अपेक्षित राहिल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. लाभापासून वंचित राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोवल व आत्मविश्वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. व्यावसायिकांना काही काळ निराशा वाटू शकते. परिस्थिती बदल्यास अधिक नफा मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. काहींना नवी दिशा सापडेल.

कर्क : कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा, अन्यथा त्रास होईल. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरीच्या ठिकाणी बौद्धिक प्रयत्नांशिवाय कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात तुम्हाला आनंद लाभेल. प्रवास सुखकर होतील.

सिंह : विवेकपूर्ण वर्तनाची जास्त गरज राहिल. बोलताना काळजी घ्या, अन्यथा त्रास होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल आहे. आजचा दिवस शक्यतांवर केंद्रित असेल. तुमच्या जवळचे लोक दूर जाऊ शकतात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील.

कन्या : स्वभावामुळे नाते बिघडू शकते. पैशाशी संबंधित अडचणी वाढतील. तुम्हाला मदत करणारी व्यक्ती अचानक पाठ फिरवेल. मनोबल कमी असणार आहे. आज आपण आपली दैनंदिन कामे लक्षपूर्वक करावीत. कर्जदारांना अतिरिक्त समस्यांना सामोरे जावे लागेल. नोकरदार लोकांचे इतरांसोबत वाद होतील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

तुळ : तुमच्या निर्णयाच्या विरुद्ध असेल. तुमचे काम पूर्ण करण्याच्या गरजेनुसार नफा मिळेल. मनोबल उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी वेळ देता येणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामाशी संबंधित गुंतागुंतीमुळे मानसिकदृष्ट्या चिडचिड राहाल. एखाद्याच्या चुकीबद्दल दुसऱ्यावर राग काढल्याने आदर कमी होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत.

वृश्चिक : तुमच्या मनातील अहंकारामुळे तुम्ही कोणाचेही मार्गदर्शन घेणार नाही. पैशाशी संबंधित समस्यांमध्ये अडकाल. तुमच्या मनोबलाच्या जोरावर आज तुम्ही आपली सर्व कामे मार्गी लावणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक कारणांमुळे कुटुंबातील कोणाशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

धनु : नोकरदारांनी अधिकाऱ्यांपासून सावध राहावे. छोटीशी चुकही क्षम्य होणार नाही. व्यवसायाच्या कामात घाई करावी लागेल. तुम्हाला अनपेक्षित प्रवास करावा लागेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुम्हाला नवा मार्ग दिसेल. आज आपण शुभ कार्यक्रमाने उत्साही होऊ. तुमचा स्वत:चा व्यवसाय करा. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मकर : तुम्हाला थोडा आराम करावा लागेल. दिवसाची सुरुवात अस्वस्थतेने होईल. आज आपण कोणतेही धाडस करण्याचे टाळावे. बेकायदेशीर गोष्टीपासून दूर राहावे. कोणत्याही गोष्टीची अकारण चिंता करण्याचे टाळावे. नुकसानीच्या भीतीमुळे कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. वादविवादात सहभाग नको. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : व्यापारी वर्गाला पैशांची चिंता सतावेल. नोकरी व्यवसायात मंदीचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज आपले विचार सकारात्मक असणार आहेत. आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. उत्साहाचा अभाव कमी असेल. तुम्ही तुमचे म्हणणे इतरांना पटवून देऊ शकणार आहात.

मीन : तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी व्यवसायात चढ- उताराचा सामना करावा लागेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत मनोबल कमी राहील. आज महत्त्वाची कामे करण्याचे शक्यतो टाळावे. आज तुमचा वेळ वाया जाईल. वडिलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. एखाद्या बाबतीत आज आपल्याला अकारण मनस्ताप संभवतो. प्रवास नकोत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

पाचोऱ्यात नाश्त्याच्या गाडीवर सिलिंडरचा स्फोट ; आईसह मुलगा जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडिओ कॉलवर तरुणीने एक एक करुन सगळे कपडे काढले अन् सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ !

January 4, 2022

गेल्या २४ तासात देशात आढळले ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण !

September 18, 2020

धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुलचा प्रणित जाणार इस्रो च्या सहलीला

February 1, 2021

मोठी बातमी : रोहित निकम यांची लॉटरी लागण्याची शक्यता बळावली….!

March 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group